नवीन येणारी पुस्तके

लवकरंच बाजारात येणारी नवीन पुस्तके. आजच आपली प्रत राखून ठेवा. यातील काही पुस्तके हातोहात खपतील तर काही कदाचित आंदोलकांकडून जाळली जातील…

छगन भुजबळ – अनुभव :- “बारामतीच्या करामती”

विजय मल्ल्या :- “विश्व कर्जाचे – कर्ज तुमचे सल्ला माझा”

शरदचंद्र पवार – व्यक्तिचित्रे :- “मी टिपलेली माणसे”

निखील वागळे – नाटक :- “मालकाची जात

अजित पवार – आत्मकथा- “स्वत:ची मोरी”

कुमार केतकर – लघुकथा :- “अर्णब – एक दुःस्वप्न आणि इतर”

राज ठाकरे –
1) “जाळाईदेवी माहात्म्य” (पोथी)
2) गगनभेदी थापा

उद्धव ठाकरे – रहस्यकथा :- “कमळाबाईचे प्रेम”

पंकजा मुंडे – “चिक्कित पडली मक्खी” (लहान मुलांच्या कविता)

नारायण राणे – “च्या राण्या ची कोंबडी”

किरीट सोमय्या – कादंबरी :- “छगनवेध”

देवेंद्र फडणवीस – मानसशास्त्र :- “शून्यातून विश्व”

एकनाथ खडसे – “आल अंगावर बेतलं शिंगावर”

पृथ्वीराज चव्हाण – लोकनाट्य अनुवाद (मूळ लेखिका: सोनिया गांधी) :- पोरान लावला घोर
आणि …

विनोद तावडे – शिक्षणाच्या आयचा घो Part-II

रामदास आठवले – कवितासंग्रह (हिंदी) :- “ढाणेवाघ की बेडूक उडी”

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..