क्षण !

क्षण क्षणाने रंगुन गेला,🎨
क्षण क्षणात भंगुन गेला,🎯
क्षण क्षणांत रोम दाटले,💞
क्षण क्षणांचे मोती झाले !💎

क्षण क्षणांचे गुलाम झाले,👁️
क्षण क्षणांत गुंतुन गेले,💞
क्षण क्षणात चिंब न्हाले,💦
क्षण क्षणांत क्षणिक झाले !💫

क्षण क्षणात क्षणभंगुर झाले,✨
क्षण क्षणांस ओझे वाटले,🗯️
क्षण क्षणात स्मृती भासले,💬
क्षण क्षणात वाहत गेले !🏞️

क्षणात हसले , क्षणात रडले,🤡
क्षणात रडूनी हासू उडवले,🙊
क्षण क्षणांत मुरून विरले,💘
क्षणात क्षणांचे क्षितीज झाले !🌄

— श्वेता संकपाळ.

२७-०६-२०१९

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..