नवीन लेखन...

काय चुकतं नक्की माझं

फोन मध्ये जवळपास 500 contacts,

स्टेटस अपलोड करताच एका मिनिटात कमीत कमी 15 – 20 views.

फेसबुकला जवळपास 1000 मित्र.

खूप भारी वाटतं एवढे मित्र आहेत हे पाहिल्यावर,

पण खूप वाईट वाटत जेव्हा हे लक्षात येत कि जे जुने मित्र आहेत त्यांना कधी मी आठवतच नाही आणि जे आहेत ते फक्त तोपर्यंत जोपर्यंत त्यांच्या सोबत आहे… नक्की मी कुठे चुकतो, जेथे असतो तिथले मित्र खूप जवळीक करतात पण तोपर्यंत जोपर्यंत तिथे आहे, नंतर का नाही… नंतर का एखादा अनोळखी बनतो त्यांच्यासाठी.. चुकत तरी काय माझं….?

कुणी म्हणत तू सेल्फीश आहे तर कोणी म्हणत खूप caring आहेस…

कोणी म्हणत तू खूप पुढचा आहेस… कोणी म्हणत चांगला आहे तर कुणी वाईट…  नक्की मी कसाय हे कुणालाच कस कळलं नाही अजून..? मी कुठे चुकलो ज्यामुळे माझेच मित्र माझ्याबद्दल वेगळं वेगळं बोलतेत …? खरंच काय चुकीचं वागलो.. कुठे चुकतो मी …..??? काय चुकत नक्की माझं…..?

Avatar
About Anand Rajendra Bhandwalkar 1 Article
Mechanical Engg...
Contact: YouTube

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..