ज्या लेखांना कोणतीही वर्गवारी दिली नाही ते लेख

पार्श्वगायक आणि अभिनेता किशोर कुमार

किशोर कुमार यांचे खरे नाव आभासकुमार गांगुली. त्यांचा जन्म ४ ऑगस्ट १९२९ रोजी झाला. भारतीय चित्रपटसृष्टी्चा इतिहास लिहायचा झाल्यास किशोरकुमार या नावाशिवाय तो पूर्णच होऊच शकणार नाही. १९६० च्याल दशकातील देवआनंद पासून ते १९८० च्याव दशकातील अनिल कपूर पर्यंतच्या् अनेक नायकांना यशाची चव चाखविण्यात किशोरदांचा वाटा मोठा आहे. बॉलीवूडला पहिला सूपरस्टार राजेश खन्ना यांच्या रुपाने मिळाला मात्र त्यामागेही […]

माॅर्निंग तात्या

पण खरोखरीच आज तात्यांना पाहून खुप आनंद झाला….
आज रिटायरमेंट नंतर कसे होईल या विचारांनी डिप्रेस झालेले अनेक लोक दिसतात… घरी बसल्या बसल्या…घरच्या मंडळींना वैताग देत असतात….! […]

लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या सुनीता देशपांडे

करारी व्यक्तिमत्त्वाच्या व शिस्तीच्या भोक्त्या सुनीताबाई या पुलंची मूक सावली म्हणूनच केवळ वावरल्या नाहीत तर पुलंच्या जडणघडणीतही त्यांचा अत्यंत क्रियाशील वाटा होता. पुलंचे व्यक्तिमत्त्व साहित्य, एकपात्री प्रयोग, चित्रपट, नाटक, संगीत या क्षेत्रांत तळपत असताना सुनीताबाई प्रकाशझोतात फारशा नव्हत्या. […]

आजीच्या गोष्टी

खूप काही शिकण्यासारखे ,विस्मरण झालेले… 1 दूध तापविणे ते तूप कढवे पर्यंत आज्जी धेनु ऋण मंत्र म्हणत असे. 2. कितीही श्रीमंती असली तरी शक्य असेल तर घेवडा वेल लावावा सांगत असे. असे का ह्याचे उत्तर हि तयार म्हणायची, श्रीमंती देवापुढे कधीच नसते, दत्तगुरु जेवण्यास येतात, घरची घेवडा भाजी गुरुवारी करावी. घेवडा कथा वाचावी, कमी असतेच ते […]

आता तर हद्दच पार झाली गणिताची…

गणित विषयामध्ये सुञे पाठ होण्यासाठी उखाणा उपक्रम. १) महादेवाच्या पिंडीसमोर उभा आहे नंदी आयताचे क्षेञफळ = लांबी x रूंदी. २) हिमालयातील काश्मिर म्हणजे भूलोकातील स्वर्ग, चौरसाचे क्षेञफळ म्हणजे बाजूंचा वर्ग. ३) देवीची ओटी भरू खणानारळाची, ञिकोणाचे क्षेञफळ = १/२xपायाxउंची. ४) स्वातंञ्याची पहाट म्हणजे १९४२ ची चळवळ, (सहा बाजू) वर्ग….. हे घनाचे पृष्ठफळ ५) तीन पानांचा बेल […]

चाळीशी

आयुष्य पुढे धावत असते, वय सारखे वाढत असते, पण…… खरी मजा जगण्याची, चाळीशीनंतर सुरू होते ,,,,, उच्छृंखल आणि समंजसपणा, यामधली मर्यादा कळते, अल्लडपणावर हलकीशी, प्रगल्भतेची झालर चढते, खरी मजा जगण्याची, चाळीशीनंतर सुरू होते,,,,, जगण्याची परिभाषा, थोडी थोडी बदलू लागते, काय हवे अन् काय नको, हे नेमकेपणे कळू लागते, खरी मजा जगण्याची, चाळीशीनंतर सुरू होते,,,,,, मन जोडीदाराचं, […]

स्वानंद

संत श्री. गोंदवलेकर महाराजांनी आपल्या साधकांसाठी चार अनमोल रत्ने दिली आहेत: १) पहिले रत्न आहे…माफी तुमच्यासाठी कोणीही काहीही बोलू द्या, ते कितीही क्लेशदायक असले तरीही आपल्या मनावर घेऊ नका आणि त्यासाठी प्रतिकार ही करु नका व ती भावनाही मनात ठेवू नका. उलट त्यांना माफ करा. २) दुसरे रत्न…विसरून जाणे आपण केलेले उपकार नेहमी विसरून जा. कधीही […]

जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग सतरा

आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे क्रमांक चार जगण्यासाठी औषधं काम करत नाही – भाग आठ औषध घेतलं पण गुणंच आला नाही. असं बऱ्याच वेळा होतं. असं का होत असेल. काही तरी चुकतंय, कुठेतरी चुकतंय, हे शोधून काढलं की दोष निघून जातो. कोणत्याही समस्या या याच पद्धतीने सोडवायच्या असतात. ही आयुर्वेदीय दृष्टी प्राप्त व्हायला हवी. जसं आपली एखादी टुव्हीलर […]

जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग पंधरा

आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे – क्रमांक चार जगण्यासाठी औषधं काम करत नाही – भाग सहा औषध न लगे मजला आणि औषध नल गे मजला या धर्तीवर आणखी एक श्लेष आजच एका गटात वाचायला मिळाला. औषधे किती हवी जवळी ? औषधे ? कि, “ती” हवी जवळी ? औषधांमधे ताकद आहे कि “तिच्यामधे” जास्ती ताकद आहे. जर “ती” जवळ असेल […]

‘मराठी अर्वाचीन कादंबरीचे जनक’ ह. ना. आपटे

‘मराठी अर्वाचीन कादंबरीचे जनक’ अशा शब्दांत ज्यांचे वर्णन होते अशा हरी नारायण उर्फ ह. ना. आपटे यांचा जन्म ८ मार्च १८६४ रोजी झाला. भारतातील कंपनी सरकारचे राज्य खालसा होऊन ब्रिटिश सरकारची सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर प्रतिभावंतांची जी पहिली पिढी जन्माला आली, त्यात ह. ना. आपटे यांचा समावेश होता. हरी नारायण आपटेंनी कथा, स्फूट लेखन, कविता, कादंबरी, नाटक व पत्रकारिता अशा विविध […]

1 2 3 4 5 129
error: कॉपी कशाला करता? लेखकाला लिहायलासुद्धा कष्ट पडतात.. चोरी कशाला करायची ? स्वत:च लिहा की....