सर्व प्रकारच्या क्रिडा, खेळ यावरील लेखन

सचिनच्या एक्कावन्नाव्या कसोटी शतकाच्या निमित्ताने…

सचिनच्या कसोटी कारकिर्दीतील आजवरच्या ५१ शतकांपैकी तब्बल १० शतके जानेवारी महिन्यात आलेली आहेत. या दहापैकी ३ शतके ४ जानेवारी या तारखेला आलेली आहेत : तिन्ही परदेशी मैदानांवर. […]

जागत्या स्वप्नाचा प्रवास ….. सचिन तेंडुलकर

सचिन तेंडुलकरच्या २१ वर्षांच्या सोनेरी कारकिर्दीचा मागोवा घेणारे जागत्या स्वप्नाचा प्रवास हे पुस्तक पूजा प्रकाशनने प्रकाशित केले आहे. खर्‍या अर्थाने हा सचिन-कोश आहे. मूळ ७०० रुपये किमतीचं हे पुस्तक केवळ ३५० रुपयात उपलब्ध करुन दिलंय मराठीसृष्टीच्या वाचकांसाठी.
[…]

साईनाचे चायनादहन !

भारताची अव्वल बॅडमिटनपटू साईना नेहवाल हिने ‘हाँगकाँग सुपर सिरीज’ स्पर्धा जिंकून मोठा पराक्रम केला. चीनच्या खेळाडूंवर विजय मिळवणे अशक्य असल्याचा समज खोटा ठरवताना तिने चीनच्याच शिझियान वँग या खेळाडूवर मात केली. या विजयाद्वारे तिने चिनी खेळाडूंच्या योजना अचूक ओळखून त्यावर आपली बिनतोड योजना अंमलात आणली. या स्पर्धेत तिने चिनी खेळाडूंचा ‘कोड क्रॅक’ केल्याचे बोलले जाते. […]

1 3 4 5 6 7
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..