नवीन लेखन...

अध्यात्मिक / धार्मिक स्वरुपाचे लेखन या विभागात असेल…

श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – ३१

भगवान श्रीविष्णुच्या वक्षस्थळावरील श्रीवत्स चिन्हाचे आणि कौस्तुभ मण्याचे सौंदर्य वर्णन केल्यानंतर आचार्य श्रींची दृष्टी तेथे असणाऱ्या अत्यंतिक वैभवसंपन्न अशा वैजयंती माले कडे जाते. त्या अम्लान अर्थात कधीही न कोमेजनाऱ्या माळेचे वर्णन करताना आचार्यश्री म्हणतात, […]

निरंजन – भाग ४० – पाऊले श्रीमहालक्ष्मीची

श्रीमहालक्ष्मीची अनेक नावे, अनेक रूपे आहेत. पार्वती, सिंधूकन्या, महालक्ष्मी, लक्ष्मी, राजलक्ष्मी, गृहलक्ष्मी, सावित्री, राधिका, राजेश्वरी, चंद्रा, गिरीजा, पद्मा, मालती आणि सुशीला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मीमाता ओळखल्या जातात. अशा या सर्वांभूती असलेल्या श्रीमहालक्ष्मी मातेचे ध्यान लागावे अशी ही कथा आहे. […]

श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – २८

भगवान श्री विष्णूंच्या उदराचे नितांत मनोहर वर्णन केल्यानंतर स्वाभाविक आणखीन वर गेलेली आचार्यश्रींची दृष्टी भगवंताच्या विशाल वक्षस्थलावर रुळते. त्याचे अद्वितीय वर्णन करताना आचार्य श्री म्हणतात, […]

चिंतन

‘देवाला काळजी’ असे आपण सहज बोलून जातो. परंतु आयुष्याच्या अनेक टप्प्यावर आपल्याला दिव्यत्त्वाची प्रचिती येते. फक्त आपण त्याकडे सजगतेने पाहत नाही. याबाबत एक दृष्टांत सांगतो. […]

गुरुचे महत्व

गुरु एक तेज आहे. गुरूंचे एकदा आगमन झाले की मनातील संशयरूपी अंधःकार कुठल्याकुठे पळून जातो…… […]

श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – २७

भगवान श्री विष्णूच्या उदराचे असे बाह्य स्वरूप वर्णन केल्यानंतर त्याचा वास्तविक अंतरंग स्वरूपाचे वर्णन आचार्य श्री प्रस्तुत श्लोकात करीत आहेत. सकाळ विश्वाच्या उत्पत्ती, स्थिती आणि लयाचा आधार असणाऱ्या त्या महा उदराबद्दल आचार्य श्री येथे तात्त्विक भूमिका मांडत आहेत. ते म्हणतात… […]

निसर्गावर अवलंबून

कितीही सारी धडपड करशी लाचार ठरतो अखेरी जाण माणसा मर्यादा तव आपल्या जीवनी परी … ।। क्षणाक्षणाला अवलंबूनी जीवन असे तुझे सारे पतंगा परि उडत राहते जसे सुटत असे वारे… ।। निसर्गाच्याच दये वरती जागत राहतो सदैव कृतघ्न असूनी मनाचा तूं विसरून जातो ती ठेव… ।। निसर्गाच्या मदती वाचूनी जगणे शक्य नसे तुजला जीवन कर्में करीत […]

श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – २६

भगवान श्रीहरीच्या या अद्वितीय उदराचे सौंदर्य पाहत असताना आचार्य श्रींची दृष्टी अधिकच सूक्ष्म होत जाते. त्यावेळी त्या उदरावर असणारी कोमल रोमावली त्यांच्या नजरेत भरते. नाभीपासून सुरू होत वरच्या दिशेने गेलेल्या त्या रोमावलीचे म्हणजे केसांच्या रांगेचे वर्णन या श्लोकात आचार्य श्री करीत आहेत. […]

1 46 47 48 49 50 141
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..