नवीन लेखन...

अध्यात्मिक / धार्मिक स्वरुपाचे लेखन या विभागात असेल…

चंपाषष्ठी-मार्गशीर्ष शुक्ल

मार्गशीर्ष शुक्ल षष्ठीला चंपाषष्ठी म्हणतात. प्रतिपदेपासून सुरु झालेला मार्तंड भैरव उत्सव आज संपतो. शिवांनी हा अवतार घेऊन मणि व मल्ल या राक्षसांना मारले. […]

श्री गणेश जयंती

माघ शुक्ल चतुर्थी रोजी विनायक (गणेशाचा अवतार) याचा कश्यपाच्या घरी जन्म झाला. म्हणून या चतुर्थीला गणेश जयंती असे म्हणतात. या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी, वरद चतुर्थी अशी नांवे आहेत. […]

कुष्मांड नवमी

कार्तिक शुक्ल नवमीचे कुष्मांड नवमी नांव आहे. कुष्मांड म्हणजे कोहळा. भगवंतांनी कूष्मांड नावाच्या राक्षसाला याच दिवशी मारले. […]

श्रीदत्तजयंती

मार्गशीर्ष पौर्णिमेला अत्री ऋर्षीच्या आश्रमात ब्रह्मा, विष्णू, महेश यांचा एकत्रित अवतार दत्त या नावाने झाला. म्हणून या पौर्णिमेला दत्तजयंती साजरी करतात. […]

वसंत पंचमी – माघ शुक्ल

माघ शुक्ल पंचमीला वसंत पंचमी असे नांव आहे. खरे पाहता चैत्र-वैशाख या महिन्यांत वसंत ऋतूचा काल आहे. परंतु माघ महिन्यात वसंत ऋतूचे आगमनाची चाहूल पूर्वी लागत असावी म्हणून पूर्वी या पंचमीला वसंतारंभाची तिथी मानीत असावे. […]

भाऊबीज

कार्तिक शुक्ल द्वितीयेला भाऊबीज किंवा यम द्वितीया असे म्हणतात. या दिवशी यमराज आपली बहिण यमुना हिचे घरी भोजनाला गेला. यास्तव या दिवसाला यम द्वितीया हे नांव पडले. या दिवशी कोणत्याही पुरुषाने घरी पत्नीच्या हातचे भोजन घेऊ नये. […]

भीमाष्टमी

माघ शुक्ल अष्टमीला भीमाष्टमी असे म्हणतात. या दिवशी भीष्माचार्यांनी प्राणत्याग केला असे सांगतात. भीष्माचार्य हे ब्रह्मचारी असल्याने त्यांचे तर्पण, श्राद्ध करण्यास कोणी नाही म्हणून सर्वांनी त्यांना आपले मानून तर्पण करावे ते या दिवशी. […]

कालभैरव जयंती

कार्तिक कृष्ण अष्टमीला कालभैरवाचा जन्म झाला. म्हणून या दिवशी कालभैरव जयंती साजरी केली जाते. भैरव म्हणजे शैव परिवारातील एक देवता. या कालभैरवाला किंवा भैरवांना शिवांचे अवतार मानले आहे. शैव आगमनात यांचे चौसष्ट प्रकार सांगितले आहेत. […]

वसंतोत्सवारंभ

फाल्गुन कृष्ण प्रतिपदेपासून वसंतोत्सवारंभ होतो. चैत्र-वैशाख या चांद्रमासांमध्ये वसंत ऋतू असतो. पूर्वी उत्सव वसंत पंचमी पासून करीत असत. […]

श्री एकनाथ षष्ठी

फाल्गुन कृष्ण षष्ठी रोजी संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांचे निर्वाण झाल्याने या तिथीला एकनाथ षष्ठी असे म्हणतात. […]

1 2 3 4 5 6 142
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..