नवीन लेखन...

जंगलचे नेटवर्क

कावळ्याचे नवे फेसबुक भलतेच आले बघा रंगात रोजरोज न जाता शाळेत शिका म्हणे नेटच्या घरात कोल्होबाचे व्हॉट्सऍप करते करामती भारी जंगलातील बित्तंबातमी येते लगेच स्क्रीनवरी सिंहाचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा म्हणे जंगली कविता म्हणतो लाईक्स वाढवा म्हणे सारा सोशल मिडिया जंगलात शिरला आहे म्हातारीचा मोबाईल वाघानंं पळवला आहे! जंगलातील शांतता मोबाईलने भंगली कोल्हेकुई,डरकाळी नेटवर्कने थांबली! — […]

ज्यांचे घर फुलून आले

ज्यांचे घर फुलून आले ।। त्यांनी आसरा द्यावा ।। ज्यांना ज्ञान प्राप्ती झाली ।। त्यांनी लोकांना शिक्षण द्यावे ।। ज्यांचे नाते सूर्या बरोबर आहे ।। त्यांनी थोडा उजेड द्यावा ।।        ज्यांचे नाते चंद्रा बरोबर आहे ।।         त्यांनी थोडा अंधार द्यावा ।।                  […]

हे यंत्रा!

हे यंत्रा ! तुझी जात कोणती? तुझा धर्म कोणता? तुझा पक्ष कोणता? तू सनातन आहेस? कि पुरोगामी आहेस? तू सजीव आहेस? कि निर्जीव आहेस? का बनवतोस रस्ता? धर्मनिरपेक्ष तुझे काम संविधानावर तर चालतोयस.. मानवी कल्याणासाठी तू.. यंत्रयुगातील तू.. कोणती घ्यावी शिकवण? हे यंत्रा ! विठ्ठल जाधव शिरूर, जि.बीड सं.९४२१४४२९९५

भाकर आणि वावर

मुलगा म्हणाला बापाला ‘पप्पा,गुगलवर हवं ते मिळते, जसं म्हणावं तस ते ऐकते’ मग तो म्हणाला, ‘ हे गुगल, सिंग अ साँग फाॅर मी’ गुगलने लगेच गाणे म्हटले. ‘ओके ,व्हाट्स अबाऊट टुडे.’ आजचा दिनविशेष सांगितला ‘हे गुगल , शो टुडेज वेदर ‘ लगेच गुगलने आजचे तापमान सांगितले. बाप म्हणाला, ‘वाss बेटा, वाss!’ बरं बेटा आता गुगलला हे […]

आईचा वाढदिवस

मी खुदकन हसलो तू गालात हसतेस मी रडरड रडलो तू छातीशी धरतेस मी शाळेत असताना वाट सारखी पाहतेस डबा तसाच दिसला तू लालेलाल होतेस असे माझा वाढदिवस तू दिनरात राबतेस आयाबाया बोलावून ओवाळणी करतेस कधीतरी साजरा कर आई तुझा वाढदिवस आम्हीही भरवू तोंडी पेढ्यांचा जो गोडघास आई , बन तू लेकरू आम्ही तुझी माय होवू तुला […]

झेंडू

उन्हातही फुलावेस असा तुझा रूबाब आहे निसर्गाचे वरदान पिवळाझेंडू लाजवाब आहे कशास शोधू तो स्वर्ग कुठला कुणास ठाऊक ? बळीराजा इथेच घडवितो दार स्वर्गाचे मनभाऊक.. विठ्ठल जाधव शिरूरकासार (बीड) सं. ९४२१४४२९९५

मातृभाषा

जगामंदी व्हावी थोर मनी अशी एक आशा मातीच्या गंधाने शोभे मराठी जी मातृभाषा डंका तिचा वाजतील मराठमोळी लेकरं बोल तिचे घुमतील साताही समुद्रापार सदैव तिच्या रक्षणा तत्पर आपण राहू तिच्या या सामर्थ्याने नभदिशा धुंद पाहू अभिजात सहवास लाभे अनादिकाळाने चंद्र, सूर्य, तारे नभी येतील पुन्हा नव्याने जोडतो मनांत तारा सह्यगिरीवरी वारा तिचे गुणगाण गाऊ तिची आरतीही […]

चौदाखडी

‘अ ‘ ने खाल्ले अननस ‘आ ‘ पळाला आईकडे ‘ इ ‘ ने घातली इजार ‘ ई ‘ ने पाहिले ईडलिंबू ‘ उ ‘ ना माहिती उपमा ‘ ऊ ‘ ने खाल्ला ऊस ‘ ए ‘ तर एकलकोंडा ‘ ऐ ‘ ची वाढते ऐपत ‘ ॲ ‘ तर घेतो ॲक्शन ‘ ओ ‘ ची जुनीच ओळख […]

विझलेली पणती

संपलेल्या दिवाळीचे कवित्व अजून बाकी आहे आहे पणती अजुनी वात तिची विझली आहे दारातील आकाशदिवा अजूनही तसाच आहे दिवा त्यात कोण लावील आता तो बेकार आहे । पाडवा आणी भाऊबीजेचे कोणास कौतुक आहे कसले ऊटणे कसले तेल मोतीसाबण व्यर्थ आहे आता आपला नेहमीचा हमाम साबण खरा आहे गरम पाणी मिळणे आता नशीबाचा भाग आहे । दिवाळी […]

1 244 245 246 247 248 434
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..