नवीन लेखन...

विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…

कमिशनर मॅडम

मराठी विज्ञान परिषदेच्या ‘पत्रिका’ या मासिकातील द. व्यं. जहागीरदार यांची ही पूर्वप्रकाशित कथा स्वागत कक्ष स्त्री-पुरुषांनी भरून गेला होता. एकही खुर्ची रिकामी नव्हती. सरांनी उभे राहणेच पसंत केले. कागदाच्या कपट्यावर स्वत:चे नाव लिहिले. निवृत्त प्रोफेसर, बीड असा पत्ता लिहिला. “साहेब, दोन-तीन तास थांबावं लागेल. आतसुद्धा सर्व खुर्च्या भरल्या आहेत.” गेटमन म्हणाला. तो चिठ्ठी घेऊन आत गेला […]

बार्सिलोनातले beggars…

बार्सिलोना तसं म्हणाल तर मुंबई सारखंच खूप मोठ्ठ आणि पसरलेलं Spain मधील एक शहर! त्यामुळे सहाजिकच अफाट लोकसंख्या आणि त्यातूनच निर्माण झालेली उत्कृष्ठ सार्वजनिक वाहतूक व्यवस्था (Public Transportation)! […]

माझे स्वयंपाकघर

तीस एक वर्षापूर्वीचा काळ… तेव्हा खेडेगावात स्वयंपाक चुलीवरती किंवा स्टोव्ह वर केला जायचा. चुलीवरची खरपूस भाकरी, वांग्यांचे भरीत या गोष्टी ऐकण्यापुरत्या बऱ्या. […]

रेझान्ग्लाची लढाई

हि गोष्ट आहे १९६२ च्या चीनशी झालेल्या युद्धात, लडाखच्या रेझान्ग्ला खिंडीत शूर भारतीय सैनिकांनी केलेल्या, एका लढाईची. ही लढाई चुशुल जवळच्या बर्फाच्छादित पर्वतांमध्ये लढली गेली. […]

सीताहरण 

१९७० च्या दशकाच्या अखेरची ही गोष्ट. ” ड्युटी ऑफिसर ” म्हणून मी मुंबईतील कुर्ला पोलिस ठाण्यात बसलेला असताना रात्री ११.०० च्या सुमारास सोळा अठरा वर्ष वयाचे दोन तरुण पोलिस ठाण्यात अचानक धापा टाकत समोर उभे ठाकले. त्यांचा अवतार पाहून चार्जरूममधील आम्ही सर्वजण ताडकन उभेच राहिलो. ” अरे ! क्या हो क्या गया है ? कहाँसे आये […]

नारदमुनींची महाराष्ट्रभेट

नारदमुनी म्हणजे आद्यपत्रकार ! पंचमहाभूतांमधील बातम्या मिळवून वर्तमान गरजेप्रमाणे त्या-त्या देवाच्या कानावर घालायची अलिखीत जबाबदारी त्यांच्यावर. कधी ब्रह्मा, विष्णू तर कधी महादेव, इंद्र… त्या-त्या देवाच्या दरबारात कळ लावली की पुढचे रामायण कसे सोपे जायचे. […]

हांतू इस्त्री बारू

आमच्या जहाजाच्या बाजूला एक इंडोनेशियन जहाज उभे होते. समुद्रात एका जेट्टीच्या दोन बाजूंना दोन्ही जहाजे बांधली होती. दोन्ही जहाजांच्या मध्ये सत्तर एंशी मीटरचे अंतर असेल. आमच्या जहाजातील क्रूड ऑइल कार्गो बाजूच्या जहाजात ट्रान्सफर केला जात होता. […]

पुस्तकांचं जग

मी साडे चार वर्षांचा होतो, तेव्हा पहिलं पुस्तक वाचलं होतं- ‘कावळ्याला लागली तहान’, अजून डोळ्यांसमोर ते ज्योत्स्ना प्रकाशनचं पुस्तक आहे. आईनं अक्षरओळख शाळेत जाण्यापूर्वी करून दिली होती. […]

आनंद तरंग

प्रत्येक माणसाला आनंद हवा असतो, परंतु तो प्रत्येकालाच मिळताना दिसत नाही,कारण तो कशात असतो, कुठे आणि कसा मिळवावा लागतो हे प्रत्येक माणसाला ठाऊक नसते. कधी तो जिथे नाही तिथे तर कधी ज्यामध्ये नाही त्यामध्ये शोधला जातो. […]

1 2 3 4 5 487
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..