नवीन लेखन...

विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…

गाठोडे आठवणीचे

त्या मैत्रिणींची मैत्री आठवली. आणि विचार केला की आपल्या आयुष्यात देखिल असेच अनेक आठवणींने भरलेले एक मोठे गाठोडे आहे. त्यातील एकेक घडी काढून बघतांना सुखाचे कपडे बाजूला ठेवून किती सुंदर स्वप्नात रमता येते. तर कधी कधी एखादे फाटलेले कपडे दिसले की नको असलेले प्रसंग आठवून मानसिक त्रास होतो. […]

आंखोका तारा – कोहिनूर (माझी लंडनवारी 14)

सकाळचा गोंधळ संपल्यावर मी सुटकेचा निश्वास टाकला. मला सोमवारी कळणार होते की, मी कुठे जाणार होते, तरीही आता एक दिलासा होता की जर का आपल्याला कम्फर्टेबल वाटले नाही तर आपल्याला कोणीही जबरदस्ती दुसरीकडे शिफ्ट करणार नाही. […]

दिघेचं ‘दिवास्वप्न’

किशोर साव हा आमचा खूप जुना दोस्त. त्याच्या ‘दी गेम’ या पहिल्या नाटकापासून आमची मैत्री. काही वर्षांपूर्वी त्याचा ‘ब्लफमास्टर’ नावाचा धम्माल मराठी चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याच्याशी दिघेची भेट घालून द्यायची असं ठरविले. […]

चिंटी कान मैं हातीके (सुमंत उवाच – १२३)

कोणाचे दुःख कोणते असते याला काही सीमा नसते. एखादा काळा माणूस मी काळा का? म्हणून दुःख करीत बसतो तर एखादी गोरी बाई बाहेर गेल्यावर गोरेपण टिकवण्यासाठी ते झाकावे लागते या दुःखात बुडालेली असते. […]

‘The wall’ on the wall… आणि मी

एक असाच आठवणीतला फोटो सापडला ..इयत्ता ६ वीत असतानाच्या या माझ्या फोटोत अजून एक फोटो आहे. भारतीय क्रिकेट विश्वाला लाभलेला एक अद्वितीय खेळाडू असा त्याचा उल्लेख केला तर निश्चितच वावगं ठरणार नाही…चायना कडे जरूर त्यांची ग्रेट वॉल असेल मात्र आमची the great Indian wall, Mr. Dependable म्हणजे राहुल द्रविड. […]

एक वावटळ (माझी लंडनवारी – 13)

खरंच सेट झालो होतो का? आमचा ग्रुप बनून उणे-पुरे ३ दिवस झाले होते. उमेश सुद्धा RCA मधेच होता. शनिवार उजाडण्याचाच अवकाश होता की, आम्ही साईटस् बघायला मोकळे! आणि ३० जुलैलाऑफिसची ती मेल बॉम्बसारखी माझ्या मेलबॉक्स मधे आदळली…. […]

मी N.C.C. मध्ये जातो

मी नवव्या इयत्तेत गेलो. या वर्षी आम्हाला NCC कॅम्पला जावं लागणार होतं. बरं कॅम्प ठरला तो ही दिवाळीच्या आधी देवळाली नाशिकला. NCC कॅम्प म्हणजे काय असतं काहीच कल्पना नव्हती. […]

कुस्करलेली कळी – उमललेले फुल – २१

IC131 दिल्ली मुंबई विमान सांताक्रूझ विमानतळा वर उतरत होते. संगीता, आजी, व विजय स्वागत कक्षातून विमानातून बाहेर पडणाऱ्या प्रयेक प्रवाशाकडे आतुरतेने पाहात होते. […]

आजुनी रुसुन आहे

अस करता करता आयुष्य संपायची वेळ आली. तरीही रुसायला जमले नाही आता कोणावर कशासाठी रुसायचं. एका पोस्ट मध्ये लिहिले होते की जो परावलंबी आहे तो दु:खी म्हणजेच दु:ख असते आणि जो स्वावलंबी आहे तो सुखी म्हणजेच सुख. […]

नवतारुण्याची प्रगल्भ डहाळी

वर्तमानात वयाची वाढ तर थांबवता येत नाही नि निसर्गाने ठरवलेले श्वास तर घ्यावेच लागणार असतात. मग हेच जर सत्य आहे, तर ते सत्य ‘सुंदर’ का करायचे नाही? ज्या प्रज्ञेने वैज्ञानिक झेप घेऊन चंद्र काबीज केला, त्याच प्रज्ञेने हे ज्येष्ठपण अधिकाधिक सुसह्य, आनंदमय का करता येऊ नये? स्वानंदी सुरेल व ‘भाव’ जपून नवी ज्येष्ठालये उभारणे, आता जाणिवेने […]

1 190 191 192 193 194 488
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..