नवीन लेखन...

विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…

कमिशनरीणबाईंची पार्टी !

कमिशनरसाहेब जेवायला बसले. नोकरानी ताट आणि पाणी पुढे आणुन ठेवले. ताटात फक्त साध वरण आणि भात होता. हल्लीहल्ली त्यांना ताज इंटरकॉंन्टिनेंटलमधले जेवण पचत नसे. लगेच डायरिया व्हायचा. त्यामुळे महिन्याभरापासुन त्यांनी फाइव्ह स्टार हॉटेल , इंटरनॅशनल रेसिपिज , लेट नाइट पार्टीज , चिअरलीडर्स सर्व काही बंद केले होते. सकाळ संध्याकाळ फक्त साधं वरण आणि भात. तेवढ्यात कमिशनरीणबाई […]

आईचं नातं

माणूस या जगात येतो तोच मुळी एका निर्विवाद अन् अतूट नात्यातून. आई… हे त्याचं पहिलं नातं! आईचं वर्णन देवादिकांपासून अनेकांनी केलेलं आहे.
[…]

वाघाला सामोरे जा…

जीवनमुक्ती म्हणजे नेमकं काय, असा प्रश्न अनेकांना पडतो. मलाही तो पडला होता. दुःख, वेदना, द्वेष, स्वार्थ, चिकित्सा, राग, भीती या सार्‍यांपासून मुक्तता मिळणं म्हणजे जीवनमुक्ती असं उत्तरही मला मिळालं.
[…]

प्रार्थनेतला नेमकेपणा

भगवान म्हणतात, ‘प्रार्थना करताना आपल्याला काय हवं आहे, याची नेमकी जाणीव असणं आवश्यक आहे.’ बर्‍याचवेळा आपल्याला काय हवं आहे याचीच कल्पना माणसाला नसते.
[…]

आनंद की दुःख?

श्रीभगवान म्हणतात, ‘दुःखाचं मूळ तुमच्यातच आहे आणि आनंदाचा झराही आतूनच उगम पावतो. आनंदाची उधळण करायची की दुःखाचे आवेग वाढवायचे हे जो तो ठरवितो.’
[…]

स्वतःला बदला

भगवान म्हणतात, ‘लाइफ इज रिलेशनशिप’ माणूस, माणसाचं जीवन म्हणजे केवळ नातेसंबंधांचा गोतावळा आहे. नातं… मग ते आई,
[…]

ते ओझं..

एकदा दोन तरुण संन्यासी एका गावाहून आपल्या आश्रमाकडे परत येत होते. आत्मज्ञानाच्या शोधयात्रेमध्ये गुरूचं मार्गदर्शन लाभल्यानं दोघंही खूष होते. गाव मागे पडत होतं. वसाहत कमी झाली. निसर्ग जवळ आला.
[…]

परमेश्वर कुठे आहे?

एकदा मी भगवानांना विचारलं, ‘‘भगवान, परमेश्वर तुम्ही कधी पाहिलाय का? तो कसा दिसतो? कसा असतो? की तुम्हीच परमेश्वर आहात?’’ भगवान म्हणाले, ‘‘तूसुद्धा परमेश्वराचा अंश आहेस.
[…]

जीवन म्हणजे नातेसंबंध…

मानवाला जीवनमुक्त अवस्था प्रदान करण्याच्या एकमेव उद्देशाने अम्मा-भगवान यांनी वन्नेस विद्यापीठाची स्थापना केली. आंध्र प्रदेशातील वरदेपालयम येथे या विद्यापीठाचे जागतिक केंद्र आहे […]

मन

मन. मानवी मन, या विषयावर अनेक विचारवंत, वैज्ञानिक, मनोविश्लेषक, आध्यात्मिक गुरू यांनी विपुल लेखन केले आहे. मनाच्या हिदोळ्यावर कवी, कथाकार, साहित्यकार यांनी अनेक रचना केल्या. मन वढाय, वढाय हे मराठी माणसाला चांगलंच ठाऊक आहे. […]

1 186 187 188 189 190 196
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..