नवीन लेखन...

विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…

प्रवास

कुणाला अचानक जावे लागते तर कुणी तिकिट काढून बसलेले असतात. आरक्षण झाले आहे. फक्त गाडी यायची आहे. त्यामुळे रिकाम्या हाताने आलो तसेच जायचे आहे. […]

आणि शेवट गोड झाला (माझी लंडनवारी – 37)

ईकडे आमच्या ग्रुपने ही मला सेंड ऑफ पार्टी दिली. परत एकदा मन,डोळे भरुन आले. खूप काही मिळालं होतं मला दोन्ही व्हिजिटमधे. माझं आणि शैलेशचं फ्लाईट एकाच दिवशी होतं पण तो आधी पोहचणार होता. त्यामुळे मुंबई एअर पोर्टवर तो मला रिसीव्ह करायला होताच. […]

सेक्रेटरीच नव्हे, तर सबकुछ!

नाटकातील, चित्रपटातील प्रत्येक कलाकार, तंत्रज्ञासोबत एक तरी सहायक असतोच. तो सेक्रेटरी कम सबकुछ असतो. त्याला आपल्या मालकाच्या आवडी निवडी, खाणं पिणं, आर्थिक व्यवहार माहीत असतात. येणाऱ्या अडचणींवर कोणता उपाय करायचा हा सल्ला देखील तो आपलेपणाने मालकाला वेळोवेळी देत असतो. […]

अकल्पित (भाग – 1)

मलबार हिलच्या नारायण दाभोळकर रोडवरच्या श्रीमंत वस्तीत ही वीस मजली इमारत. या इमारतीच्या विसाव्या मजल्यावरील पाचहजार चौरस फुटाचा हा अलिशान टेरेस फ्लॅट माझ्या मालकीचा आहे. मी आज एक तीस वर्षांचा तरुण उद्योजक आहे. संपूर्ण देशभर माझ्या उद्योगाचे जाळे पसरले आहे. हे सर्व वैभव मी माझ्या हुशारीने कमावले आहे. अर्थात माझ्या आईचा फार मोठा सहभाग आहे. नव्हे, […]

पहिली संपत्ती शरीर

पैसा न घेता अशी समाजसेवा करणारे लोक म्हणजेच देवमाणसं. हे सगळ्यांनाच जमत नाही पण माणूस म्हणून तरी केले जावे एवढेच वाटते. […]

कायमस्वरूपी कचरा आगाराची संकल्पना

गावातील कचरा पेकण्यासाठी, नगरपालिकांनी निवडलेल्या जागा म्हणजे गावाबाहेरील, शेतीस निरुपयोगी असलेले भूखंड, खोल खड्डे असलेल्या जमिनी किंवा अुथळ पाणी असलेल्या खाड्या असतात. गावातून गोळा केलेला घनकचरा, या जमिनींवर भराव म्हणून अुपयोगी पडतो. काही वर्षांनी, या जमिनी पूर्ण भरल्या म्हणजे नगरपालिका, घनकचरा टाकण्यासाठी दुसरा अेखादा भूखंड निवडते. हे चक्र, वर्षानुवर्षे अव्याहतपणं चालणं अशक्य आहे. […]

गोळा-बेरीज (माझी लंडनवारी – 36)

ऑफिस रूटीन नेहमीप्रमाणे चालू होते. पहिल्याच आठवड्यात मी अल्पर्टनला जाउन तिथलं सिम घेतलं होतं. त्यामुळे आता माझ्याकडे मोबाईल होता. हळू हळू तिथे आसपास राहणाऱ्या आणि आमच्या कलिग्ज् बरोबर काम करणाऱ्या इतर लोकांशी, कुटुंबीयांशी ओळखी झाल्या. […]

आजच्या कवयित्री : प्रवृत्ती आणि जाणिवा  

गेल्या सुमारे दहा वर्षांपासून साहित्यक्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात वावरणाऱ्या महाराष्ट्रातील या दहा कवयित्रींच्या प्रत्येकी दोन प्रातिनिधिक कवितांच्या विश्लेषणातून त्यांच्यातील स्वच्छंदतावादी, वास्तववादी, आधुनिकवादी साहित्यप्रवृत्ती स्पष्ट झाल्या. या कविता स्त्रीच्या आत्मनिष्ठ मनोकायिक अनुभवांपासून पूर्णत बाहेर पडल्या नसल्या तरी त्यातील काही विश्व सत्य शोधण्याच्या प्रयत्नांत प्रगल्भ होत चालल्या  आहेत असे जाणवले. […]

1 176 177 178 179 180 488
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..