३ बौद्ध philosophies

‘हंपी’ सिनेमा बघत होते… साधारण अर्ध्या तासानंतर, ललित प्रभाकरच्या तोंडी एक वाक्य आहे… की Buddhist philosophy प्रमाणे जीवनात तीनच गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात… […]

असंच असतं ना आयुष्य ?

आयुष्य तर किती एकसारख्या अशा हुलकावण्या आपल्याला देत असतं ना! अगदी आता-आता आपलं सारं सुख, आपला आनंद, किंवा आयुष्याचं मर्म आपल्या जवळ दिसू लागलंय, म्हणेपर्यंत निसर्गाने कूस बदलून घ्यावी, साऱ्या दिशाच विस्कटून, टाकाव्यात, असे काहीसे खेळ चालू असतात त्याचे! […]

पिल्लांची पहिली स्पर्धा

माझ्या दोन्ही बाहुल्यांनी, यावेळच्या गणेशोत्सवात पहिल्यांदाच, स्पर्धेत भाग घेतला! आमच्या सोसायटीमध्येच कार्यक्रम होता. त्यामुळे खरंतर प्रेक्षक म्हणून बसलेले सगळे चेहेरे तसे ओळखीचे होते, तरीही ह्यांच्यासाठी हातात माईक धरून, सर्वांसमोर उभं राहून काही करून दाखवण्याचा अनुभव हा पहिलाच होता. […]

आज पुन्हां (पुन्हां) एकदां

…..यांतली गंमत अशी कीं त्या अशा खळखळून हंसल्या हे मला दोन दिवसांनी निगेटिव्हचा रोल ‘धुवून’ (?) हातात प्रत्यक्ष फोटो प्रिंट मिळाली तेव्हां कळलं, तोपर्यंत जीवात जीव नव्हता, कां ते त्या काळात निगेटिव्ह-रोल फोटोग्राफी करीत असलेल्यानांच समजेल. […]

फॅमिली

नुसतंच कोणाला तरी आवडणं आपलं आकर्षण वाटणं. ही स्वाभाविक प्रतिक्रीया आहे. या ,अशा नात्यात समोरच्याला गृहीत धरलेलं अजिबात नसतं… जी असते ती व्यक्तीची स्वतःची ओळख असते….त्या साठी आयुष्यात येणारा त्याचा चाहता असावाच ही ही अपेक्षा नसते…  […]

गणेशोत्सवाचे बदलते स्वरूप – मनोज इंगळे

गणपती बाप्पा मोरया… म्हटले की एका आनंद जो अखंड दहा दिवस आपल्या मध्ये एक झरा होऊन ओसंडून वाहत असतो. खर तर गणेश हा बुध्दीचा दैवत जाच्या अवती भवती रिधी सिध्दी वास करतात. आपल्यातील एक थोर पुरुष जो क्रांतिकार की ज्याला सर्व तळागाळातील लोकांना एकत्रित आणाचे होते ते म्हणजे बाळ गंगाधर टिळक यांनी इंग्रजांना तोंड दण्या करिता […]

माझी मेहबूबा (ललित लेख)

साहित्यिक म्हणून माझी ओळख करून द्यावी लागत नाही, पाहता क्षणी मी लिहिणारा आहे, “कवी तर नक्कीच आहे ” ही ओळख करून देते ती माझी प्रिय सोबती- सखी आणि जिवलग मैत्रीण- […]

सुप्रभात by Mg Hector

पुरुषांची गाड्यांबद्दलची craze, त्यांच्या भावविश्वात शिरून मांडायचा प्रयत्न केलाय.. झालाय का successful? […]

अहंकार – अर्थात Ego…….

सहजच म्हंटल जातं. “आमक्या कडे इतकं असून सुद्धा त्याला अजिबात Ego नाही”(पैसा, बुद्धी, सौदर्य, कला किंवा काहीही) म्हणजे इतरांपेक्षा कुणा कडे काही जास्त असेल तरच त्याला Ego ची मुभा असते का ? […]

गॊष्ट एका राणीची.. (निवड)

अकरावी प्रवेश सुरु झाले. त्यावेळी नवीनच ओनलाईन प्रवेश प्रक्रिया चालू होती म्हणून शाळेतून अर्ज भरून दिले जात होते. अर्ज भरायचा आहे, ठीक आहे पण कोणत्या शाखेत प्रवेश घ्यायचा हे काही राणीला कळत नव्हते. तिला काय बनायचं आहॆ याचा तिने कधी गहन विचार केलाच नव्हता.शाळेत जेव्हा शिक्षक विचारायचे, कोणाला पुढे जाऊन वैज्ञानिक बनायचे आहे तेव्हा राणीचा हात पहिला वर असायचा,कधी शिक्षकांनी विचारल पत्रकार बनायला कोणाला आवडेल पुढे जाऊन.. तरी पहिला हात राणीचाच वर. तात्पर्य काय तर राणीने विचार केलाच नव्हता तिला पुढे जाऊन काय करायच आहे त्याचा. […]

1 2 3 72