नवीन लेखन...

मिक्स परांठा- गाजर+ वाटाणे+ चुकुंदर (बीट)

हिवाळ्यात भाजी बाजारात गाजर आणि वाटाणे भरपूर असतात. गाजर आणि वाटण्याची कोरडी भाजी मस्तच लागते. पण गेल्या रविवारी सौ. ने विचारले. गाजर, मटर (वाटाणे) घालून उपमा करू का? मी म्हणालो, उपम्याच्या जागी यांचे परांठे केले तर कसे लागतील. सौ.ला ही कल्पना आवडली. साहित्य: गाजर २५० ग्रम, मटार (वाटाणे) १ वाटी, चुकुंदर(बीट) १ मोठे. , हळद, हिरवी […]

अथ: वांगे पुराण

आपल्या देशात प्रत्येक प्रांततल्या थाळीत, वांग्याचा एखाद पदार्थ असतोच. ‘थालीचे बैंगन’ एका थाळीतून दुसऱ्या थाळीत बेशर्मीने (लाज-लज्जा सोडून) लुढकत राहतात. आजकाल तर अश्या वांग्यांचा भाव वधारला आहे. महाराष्ट्रात तर कळतंच नाही कुठला बैंगन कुठल्या थाळीतून लुढकून कुठल्या थाळीत जाणार आहे. खरंच म्हंटले आहे, ताज एक तर बादशाहच्या डोक्यावर असतो किंवा वांग्याच्या डोक्यावर. ताजसाठीच वांगे एका थाळीतून लुढकून कुठल्या थाळीत जातात.
[…]

आरोग्यदायी गाजराची भाकरी

गाजराचे अनेक औषधी गुणधर्म आहेत. गाजर हे ‘अ’ जीवनसत्वाने समृद्ध असते. गाजर खाल्ल्याने आतडय़ांच्या तक्रारी दूर होतात. तसेच चेहर्‍यासाठीही गाजर उपयुक्त आहे. शरीरात पाणी कमी झाल्यास गाजराच्या रसाने ती उणीव भरून काढली जाते. हृदय रोगांवर रामबाण इलाज आहे.
[…]

काळ्या गाजराची कांजी

कांजी काळ्या गाजरांपासून, पूर्वी हिवाळ्यात अर्थात जनवरी सुरूझाल्या बरोबरच जुन्या दिल्लीत ठेल्यांवर मोठ्यामोठ्या मटक्यात कांजी विकणारे दिसायचे. आज काल कुठे-कुठेच कांजी विकणारे दिसतात. शिवाय मसाले टाकल्या मुळे या ठेल्यांवर मिळणाऱ्या कांजी मूळ स्वाद हरवलेली असते.
[…]

रताळ्याचा शिरा

सध्या उपवासाचे दिवस चालू आहेत. उपवासाच्या किंवा सणाच्या दिवशी गोड पदार्थ हे समीकरणच. उपवास म्हणजे जरा हटके नवीन पदार्थ ज्यात भरपूर तूप इत्यादी असायलाच पाहिजे. बटाट्याचा, रताळ्याचा शिरा उपवासाच्या दिवशी खायला मिळतो. बघूया रताळ्याचा शिरा याची पाककृती..
[…]

ब्रेडच्या सुरळीच्या वड्या

मिठाईच्या दुकानात तिला कोथिंबिरीने सजलेलं पाहून आपल्या तोंडाला पाणी सुटतं. अशा सुरळीच्या वड्या घरच्याघरी अगदी सोप्या पद्धतीने करता येतात. त्यात थोडा बदल करुन मी बनवल्या ब्रेडच्या सुरळीच्या वड्या…
[…]

चिरोटे

दिवाळीच्या सणात इतर फराळाबरोबरच बर्‍याच जणांच्या घरी हमखास केला जाणारा पदार्थ म्हणजे ‘चिरोटे’. अजून दिवाळीला बराच वेळ असला तरी हा पदार्थ आपण कोणत्याही सणाला करु शकतो असाच…
[…]

1 12 13 14 15 16 17
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..