दाभोळकर.. तेव्हा तुम्ही गप्प का?….

देवाला फूल चढ़वल जात तेव्हा तुम्ही रागवता! मग मेणबत्ती पेटवतेवेळी, चौथरयावरील चादर चढ़वतेवेळी तुम्ही गप्प्प का? दाभोळकर…… माझा गणपती घरी येतो तेव्हा तुम्ही टिका करता! त्यांचा शांताक्लॉज येतो तेव्हा, त्याचा मसीहा येतो त्यावेळी तुम्ही गप्प का? दाभोळकर… माझ्या मुलांच जावळ उतरवण तुमच्या नजरेत जुनाट चालीरीत! त्यांच मेरीच्या माडीवर देतेवेळी त्यांची सुंता होते त्यावेळी तुम्ही गप्प का? […]

एकेकाळी माणसात माणुसकी होती…

एकेकाळी माणसात माणुसकी होती… पण आता आजकाळ तो जनावर झालाय… एकेकाळी माणुस शिकुन सुशिक्षित व्हायचा… पण आजकाळ तो शिकुन स्वार्थीच होतोय… एकेकाळी सणावारांना घरात नातेवाईकांची सुग्रास जेवणाच्या पगंती ऊठायच्या… पण आजकाळ सणावांराना पचंतारांकीत हॉटेलच्या रांगेत ऊभा रहायला अभिमानास्पद वाटतय… एकेकाळी राजकारणमध्ये समाजऊपयोगी कामे व्हायची… पण आजकाळ राजकारणमध्ये जातीय राजकारण होतय… एकेकाळी व्यायाम शाळेत जायची स्पर्धा असायची… […]

मुलांवर निट लक्ष ठेवा.. वेळेपुर्वीच जागृत व्हा

पालकहो… मुलांवर निट लक्ष ठेवा व वेळेपुर्वीच जागृत व्हा.. आजकाळची पिढी जरा लवकरच हुशार व्हायच पाहतीय… सांगण्याच्या खटाटोप अशासाठी की… मी ज्या ज्या वेळेस कामानिमित्त घराबाहेर किंवा वेगवेगळ्या शहरात… गावात असतो.. त्या वेळी काही गोष्टींकडे दुर्लक्ष करुन चालत नाही… म्हणजे पहा ना… प्रत्येक गोष्टींच वेळापत्रक ठरलेल असत.. भले ठिकाणे वेगवेगळी असु शकतील.. अॉफीस.. कार्यालय… नौकरी… शाळा… […]

1 2 3
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..