नवीन लेखन...
ऊपेंद्र चिंचोरे
About ऊपेंद्र चिंचोरे
श्री उपेंद्र चिंचोरे हे विविध विषयांवर नियमितपणे लेखन करतात. त्यांचा लोकसंग्रह फार मोठा आहे. त्यांचे सध्या वास्तव्य पुणे येथे आहे.
Contact: Facebook

ये रे ये घना.. तोषवी तना

टीप : माझी ही रचना, पुणे आकाशवाणीकेंद्रावरून प्रसारित झाली आहे, तसेच माझ्या काव्यसंग्रहामध्ये प्रसिद्ध झाली आहे. ये रे ये घना | तोषवी तना | तुझी ही धरा | करी प्रार्थना || ध्रु || हाय ! त्या ग्रिष्माने, केली रे होळी | पुरे पुरे आता, राख-रांगोळी | सुकल्या माझिया देहावरी, जल शिंपना | ये रे ये घना […]

आत्मा-ईश्वर – आई

आत्मा-ईश्वर, या शब्दांचा, अर्थ होई आई | त्या मायेचा, थांग न लागे, इतुकी गहराई ||१|| आईवाचुनी, नसे वेगळा, जगात परमेश्वर | स्वर्ग आणि सूर्य-चंद्रही, त्यापुढती नश्वर ||२|| सोशी वेदना, झेली यातना, नसे तया गणती | स्वतः जळुनी, प्रकाशणारी, ऐसी ती पणती ||३|| चिमणचोचिने भरवी बाळा, राही स्वतः उपाशी | होईल याची, तुलना कैसी, सांगा बरे कुणाशी? […]

आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते “चिंचोरे गुरुजी”

माझे वडील पूज्य पंडित विष्णू चिंचोरे हे त्यांच्या काळातील नामवंत शिक्षक होते ! पुणे येथील डेक्कन जिमखान्यावरील भांडारकर रोडवर असलेल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बाल शिक्षण मंदिर शाळेचे, जून १९३६ ते ३१ मे १९६१ ह्या कालावधीमध्ये ते मुख्याध्यापक होते. पुढे १ जून १९६१ ते ३० सप्टेंबर १९७५ या कालावधीमध्ये महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या भावे प्राथमिक शाळेचे ते मुख्याध्यापक […]

‘धैर्यधर’ – मास्टर दीनानाथ मंगेशकर

स्वरसम्राज्ञी लतादीदी मंगेशकर ह्यांनी गौरविलेला, मी लिहिलेला हा लेख मास्टर दीनानाथ मंगेशकर ह्यांच्या जन्मशताब्दीच्या वर्षी २० एप्रिल २००० रोजी प्रसिद्ध झाला होता. बलवंत संगीत मंडळीच्या मानापमान नाटकामध्ये मास्टर दीनानाथांनी धैर्यधराची भूमिका करण्यास १९२७ मध्ये सुरुवात केली ! मास्टर दीनानाथांच्या आधी अनेकांनी रंगभूमीवर धैर्यधर साकारला होता. “मानापमान”मध्ये मास्टर दीनानाथांनी पदांच्या चाली बदलण्यापासून सर्व ठिकाणी नाविन्य निर्माण केले […]

1 2
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..