नवीन लेखन...
Avatar
About सौ. निलीमा प्रधान
सौ. निलीमा प्रधान या खाद्यसंस्कृती, वास्तुशास्त्र आणि इतर अनेक विषयांवर लेखन करतात.

ब्रेड रोल

पटकन होणारा आणि सगळ्यांनाच आवडणारा हा एक ब्रेडचा पदार्थ साहित्य – १ मोठा स्लाईस ब्रेड अर्धा किलो बटाटे २ वाट्या मटारचे दाणे ७ – ८ हिरव्या मिरच्या १ इंच आलं ८ – १० पाकळ्या लसूण ४ चमचे चिरलेली कोथिंबीर १ लिंबाचा रस चिमुटभर खायचा सोडा तेल चवीपुरतं मीठ कृती – बटाटे उकडून सोलून मळून घ्यावे. आलं, […]

नखांची स्वच्छता

निरोगी आरोग्यासाठी शरीराच्या स्वच्छतेसोबत हातांची आणि हातासोबत नखांची विशेष स्वच्छता करणे गरजेचे आहे. नखांमध्ये साचणार्‍या घाणीमुळे अनेक आजार होऊ शकतात. नखातील मळ अन्नपदार्थाच्याद्वारे आपल्या शरीरात जाऊन त्याचे आपल्याला अपाय होतात. यासाठी नखे नियमित स्वच्छ करावीत. नखांची अवाजवी वाढ ही आज-काल फॅशन मानली जात असली तरी ती आरोग्यासाठी धोकादायक आहे. यासाठी वाढलेली नखे लगेचच काढावीत. हात धुताना […]

कोथिंबिरीचे समोसे

साहित्य –  १ कोथिंबीरीची मोठी जुडी दीड वाटी मैदा ३ चमचे चारोळी १ चमचा गरम मसाला १ चमचा साखर १ लिंबाचा रस अर्धा चमचा लाल तिखट हरभऱ्याच्या डाळीचे पीठ चवीपुरतं मीठ मोहरी हिंग हळद तेल कृती –  मैद्यामध्ये गरम तेलाचे मोहन आणि मीठ घालून मैदा भिजवून ठेवावा. कोथिंबीर निवडून, धुऊन, चिरून घ्यावी. कढईत अर्धा डाव तेल गरमकरून मोहरी, […]

साबुदाणा चकली

सर्वसाधरणपणे उपवास म्हटले की डोळ्यासमोर येतात ते पदार्थ म्हणजे साबुदाण्याची खिचडी, साबुदाण्याची खीर, बटाट्याचा किस वगैरे. मात्र उपवासाच्या पदार्थातही साठवणीचे अनेक पदार्थ आहेत. यातीलच एक म्हणजे साबुदाण्याची चकली. एकदा बनवून ठेवून जेव्हा हव्या तेव्हा तळून किंवा मायक्रोवेव्ह ओवनमध्ये भाजून घेतलेल्या या चकल्या बहारदारच. साहित्य (Ingredients): १/२ कप साबुदाणे – Tapioca pearls (Sago) १ मध्यम आकाराचे बाफवून […]

साबुदाणा खिचडी

महाराष्ट्रात सर्वांकडेच उपवासाच्या दिवशी साबुदाण्याची खिचडी बहुतेकवेळा केली जाते. ही खिचडी चविष्ट असते. अनेकजण तर उपवास नसतानाही साबुदाण्याची खिचडी मुद्दाम बनवून खातात. ही खिचडी बनवायच्या पद्धतीही वेगवेगळ्या आहेत. त्यातील एक पद्धत खाली दिली आहे. साहित्य (Ingredients ): १ कप साबुदाणे १/२ कप शेंगदाणे ( Peanuts ) १ लहानसा बटाटा १ चमचा (टी स्पून ) जिरे ( […]

साबुदाणा वडे

साहित्य : १ कप साबुदाणे ३ ते ४ मध्यम जाडीचे बटाटे १/२ कप शेंगदाणे १ चमचा जिरे १ ते २ बारीक चिरलेल्या मिरच्या. १ चमचा आल्याचे बारीक कापलेले तुकडे. २ चमचे लिंबाचा रस. बारीक कापलेली कोथिंबीर दिड चमचा साखर ३ चमचे शिंगाड्याचे पीठ चवीप्रमाणे मीठ. तळण्यासाठी तूप कृती : १. साबुदाणे कमीतकमी ५ तास किंवा आदल्या […]

साबुदाण्याची खीर :

साहित्य : माप: १ कप = २५० मी. लि. ½ कप साबुदाणा – (जाड खिरे साठी ⅔ ते ¾ कप साबुदाणे) २ कप दुध. २ कप पाणी. ४ ते ५ चमचे ( टेबल स्पून) मध्यम जाड साखर. ४ ते ५ हिरव्या वेलचीचे दाणे २ चमचे (टेबल स्पून) काजू तुकडे १/२ चमचा (टेबल स्पून) किसमिस (raisin) ३ […]

ज्योतिष विषयक

ज्यांच्या पत्रिकेत प्रथम स्थानात मंगळ हा ग्रह असेल, तर अशा व्यक्तिंनी करायचे उपाय
[…]

1 2 3
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..