गुलामगिरीतून सुटका
बगदाद शहराच्या खलिफाकडे अनेक गुलाम होते. त्यांच्याकडून जास्तीत जास्त अवघड काम करून घेतले जायचे. शिवाय त्यांना वागणूक कधीच चांगली मिळायची नाही. त्यांच्यात हाशीम नावाचा एक गुलाम होता. तो दिसायला कथा अतिशय कुरूप होता. त्यामुळे सहसा कोणीच त्याला जवळ करीत नसे.. […]