चारोळ्या …………!!!
१) मी माझ्या मनात मांडे मांडले, मांडले ते मांडले, परंतु काही न गवसले. २) आले आले अन्ना आले, रथावर मात्र अडवाणी आरूढ झाले. ३) उपोषणाचे हत्त्यार उपसले, जनता-जनार्दन रस्त्यावर उतरले, राजकारण्यांचे धाबे दणाणले, जन लोक पाल बिल संसदेत प्रगटले. ४) जन आंदोलनाचा एकाच नारा, जन लोक पाल बिलाचा चढलाय वारा, संसदेत जर नाही […]