माशी ग माशी…….!!!

माशी ग माशी

मानू तुझे आभार कसे?

अशीच बसत जा तू,

सगळ्यांना कर वेडे-पिसे…………!!!
[…]

ओळखा पाहू मी कोण?

जेथे जातो, तेथे मी खातो, संपूर्ण खात्याला मी बरबटवतो, ओळखा पाहू मी कोण? भाषणबाजी करतो, नारेबाजी करतो, लोकांना भडकविण्याचे काम मी करतो, ओळखा पाहू मी कोण? लोक येतात, लोक जातात, मागितलेली माहिती देण्याचे टाळतात, ओळखा पाहू मी कोण? — मयूर तोंडवळकर

1 2 3 4 6
error: कॉपी कशाला करता? लेखकाला लिहायलासुद्धा कष्ट पडतात.. चोरी कशाला करायची ? स्वत:च लिहा की....