नवीन लेखन...
Avatar
About Dayanand Pandurang Dhuri
Iam 24 year old...Living in mumbai since 2016.Iam from kolhapur.I love to write actual things.like social problems,womens problems, love stories etc.Iam going to cmplete my graduation in Arts this year.I love travelling.

कोरोना – मृत्यू वादळ

आजपर्यंत भयंकर संकट आली.. पण निश्चल असणाऱ्या मुंबईने आपली जीवन रेखा असणारी… ‘लाईफ लाईन’ नावाने परिचित असणारी ही रक्ताची शिर कधीच बंद झाल्याचे पाहिले नव्हते. अविरतपणे चालणारी, मृत्युशी झुंज देणारी, संकटाशी भिडणारी लाइफलाइन दहशतवादी हल्ला, महापुरात सुद्धा बंद झाली नव्हती… आणि आज कित्येकांची पोटं भरण्यासाठी त्यांना तारण्यासाठी निरंतर धावणारी ‘ती’आज शांत पहुडली आहे. […]

जीवनाचा रणगाडा

‘मुंबई ‘….. तीन अक्षरांचा शब्द. याच तीन अक्षरांमध्ये कितीतरी अमर्याद,खोल,अथांग,चिरायूशी,अखंड ,अविश्रांत असे  जीवन दडलेले आहे . प्रत्येक दिवशी नवे आव्हान  पेलून  सक्षम पणे  मार्गक्रमण  करण्याची  जिद्द  येथील  मनुष्याला  असते. […]

अजूनही त्या वाटेवर….

अजूनही त्या वाटेवर …… अजूनही त्या वाटेवर नकळत डोळे एक आस लावून बसलेले असतात… तू येशील आणि माझ्या हृदयातील तुझी जागा आपलीशी करशील.. आठवतय… तुझ्या येण्याच्या चाहूलीने ती वाट सुशोभित व्हायची,बागेतील निशिगंधाची कळी उगाचच खुलायची.. मिठीतील तुझ्या ते अनमोल क्षण आयुष्य माझे कारणी लावायचे.. आणि तुझे ते ओठावरील चुंबन रोमांच फुलवून जायचे… कुठे गेली ती मिठी […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..