चंद्रशेखर टिळक
About चंद्रशेखर टिळक
श्री. चंद्रशेखर टिळक हे अर्थतज्ज्ञ असून NSDL चे उपाध्यक्ष आहेत. गेली अनेक वर्षे ते केंद्रीय अर्थसंकल्पावर विश्लेशणात्मक व्याख्याने देत आहेत.

नाही म्हणजे नाही !

पिंक . अलीकडेच प्रदर्शित झालेला हिन्दी सिनेमा . दाहक वास्तवावर आधारित तितकाच वास्तव सिनेमा . आपण व्यक्ति म्हणून , समाज म्हणून जर असन्वेदनशील झालो तर एक संवेदनशील विषय किती ज्वलंत बनू शकतो , नव्हेबनलाच आहे , याचा आरसा म्हणजे हा सिनेमा . करमणूक म्हणून जायचे असेल तर या सिनेमाला जाण्याचा विचार सुद्धा मनात आणू नये असा […]

बार बार देखो . . . .

कतरिना कैफ चा सिनेमा पाहात असताना गुंतवणूक क्षेत्राचा विचार करणे ही अरसिकपनाची कमाल मर्यादा असेल . पण ते पाप करायचेच झाले तर कतरिना कैफ आणि सिद्धार्थ मल्होत्राचा अलीकडेच प्रदर्शित झालेला ” बार बार देखो ” हा सिनेमा अनेक संदर्भात गुंतवणूक क्षेत्राची आठवण करून देत राहतो . सगळ्यात पहिले म्हणजे काही काही गुंतवणूकीच्या संधी या पक्क्या चिरतरूण […]

दीपीका पदुकोन आणि गुंतवणूक

विजय मल्ल्या यांची ” किंगफिशर एरलाइन” एकदम फॉर्म मधे असण्याचा तो काळ होता . त्यात मिळणाऱ्या उत्कृष्ट सेवेमुळे प्रवासी खुष होते . त्या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचाही सल्ला अनेकजण देत होते . मी मात्र त्याच्याशीबिलकूल सहमत नव्हतो . मला माझे अनेक मित्र – सहकारी – वाचक – श्रोते ते शेअर्स तेंव्हा खरेदी करावे का म्हणून अनेकदा […]

‘दोन स्पेशल’ आणि ‘Brexit’

क्षितिज पटवर्धन लिखित आणि दिग्दर्शित ” दोन स्पेशल ” हे नाटक सध्या मराठी रंगभूमीवर गाजत आहे . कमीतकमी ५ – ६ वेळा तरी पाहावे असेच हे नाटक आहेत . परत – परत जाऊन पाहावे अशी नाटकं मराठी रंगभूमीवर अभावानेच आजकाल येतात . त्यामुळे तर या नाटकाचे विशेष महत्व आहे . गिरीजा ओक – गोडबोले आणि जितेंद्र […]

1 2 3
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..