चंद्रशेखर टिळक
About चंद्रशेखर टिळक
श्री. चंद्रशेखर टिळक हे अर्थतज्ज्ञ असून NSDL चे उपाध्यक्ष आहेत. गेली अनेक वर्षे ते केंद्रीय अर्थसंकल्पावर विश्लेशणात्मक व्याख्याने देत आहेत.

सामाजिक अर्थकारण आणि आर्थिक समाजकारण

सुरवातीलाच मला काही गोष्टी स्पष्ट करू देत . त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे या लेखात व्यक्त झालेली सर्वच मते ही माझी वैयक्तिक मते आहेत. दूसरी गोष्ट म्हणजे मी भारतीय जनता पक्षाचा मतदार होतो , मतदार आहे आणि मरेपर्यन्त मी त्या आणि फक्त त्याच पक्षाचा मतदार राहीन. कारण तुमच्या – माझ्यासारखा सर्वसामान्य माणूस निवडणुकीत मतदान करताना प्रश्न निवडत […]

फोटो

” ऐ , ऐक ना ” ” त्यासाठी whatsapp वर काहीतरी पाठवावे लागते . ” ” मी एक फोटो तुला पाठवला आहे . तो तू बघ . आणि लगेचच delete करून टाक . ” ” ओके ” . ” पाठवला . ” ” बघितला . ” ” Delete केलास ” ” तू काय आहेस ? फोटो […]

कोडमंत्र – एक अफलातून मराठी नाटक

कोडमंत्र. एक अफलातून मराठी नाटक .  हे नाटक पाहून बाहेर पडत असताना भारावून गेलेला नाही असा नाट्य – रसिक नसेल . भले प्रतापराव निंबाळकर ( अजय पूरकर ) ही या नाटकातील व्यक्तिरेखा जे वागते असे चित्रणजे या नाटकात आहे , ते वागणे चूक की बरोबर याविषयी मत – मतांतरे जरूर असतील ; पण हे नाटक अफलातून […]

रोकड – विरहित व्यवस्थेकडे

८ नोव्हेंबर २०१६ ही तारीख स्वतंत्र भारताच्या आर्थिकइतिहासात कशी नोंदवली जाईल हे आत्ताच सांगणे कठीण आहे . मात्र यादिवशी त्यावेळी चलन – वलनात असणाऱ्या ५०० व १००० रुपयांच्या नोटांची कायदेशीरमान्यता काढूनघेण्यात आली या गोष्टीची चर्चा नक्कीच होईल . सरकारी पक्षाचे समर्थक त्याचे वर्णन ” धाडसी “असॆ करत असताना विरोधक त्याची हेटाळणी “आक्रस्ताळ ” असं करणार . […]

नवीन नोटांचे राजकारण

२७ नोव्हेंबर २०१६ रोजी  ठाणे येथे स्वा . वि . दा . सावरकर प्रतिष्ठान या संस्थेने आयोजित केलेल्या भाषणाचा सारांश. सभाग्रुहात अक्षरश बोट ठेवायला जागा नाही , संपूर्ण दिड तासाचे भाषण बाहेर गलरीत आणि जिन्यावर उभे राहून श्रोते ऐकत आहेत असा हा कार्यक्रम . सुमारे ४०० श्रोत्यान्च्या  अशा उत्स्फूर्त प्रतिसादात घोषित वेळेच्या आधीसुरू करावा लागला  हा […]

सिर्फ खिलौना छीना हैं

१८ नोव्हेंबर २०१६ रोजी बाजार बंद होताना आपल्या मुम्बई शेअर – बाजाराचा निर्देशांक ( SENSEX ) २६१५० होता . अगदी आत्ता आत्ता तो २८००० अंशांच्या पातळीला स्पर्श करत होता . अगदी ” लाजते , पुढे सरते , फिरते ” अशातली गत होती . त्यामुळे सारेच मोहरलेले होते . पण मग गाडी बिनसली . आणि बघता बघता […]

जोर का धक्का जोर से

महागाईचा दर आणि चलनाचे मूल्य या दोन गोष्टींचे परिणाम नेहमीच सामाजिक आणि आर्थिक असतात . त्यांची कारणे मात्र अनेकदा राजकीय असतात . त्यामुळे त्याबाबतची उपाययोजना ही बहुतेकदा राजकीयच असावी लागते . या मालिकेतील अस्खलित उदाहरण म्हणजे ८ नोव्हेंबर २०१६ च्या मध्यरात्री पासून ५०० आणि १००० रुपयांच्या सध्या अस्तित्वात असलेल्या चलनी नोटा रद्द करण्याचा आपले पंतप्रधान नरेंद्र […]

बहुरुप्याचे राजेपण

गजानन महाराजांच्या पोथीची पारायण मी काहीवेळा केली आहेत . दररोज त्याचा एक तरी अध्याय वाचायचा असेही कितीतरी वेळा केले आहे . त्याची CD अखंडपणे ऐकत कितीतरी वेळा प्रवासही केला आहे . पण याआधी कधी झाले नाही असे आज़ झाले . मी आत्ता यातले काहीही करत नसतानाही अचानक माझ्या मनात आले की संतकवी श्री दासगणू महाराज क्रुत […]

गुणकर विठलन राणी 

” काल इतकी धावत – पळत कुठुन येत होतीस ? ” ” अरे , आमच्या तालमी सुरु आहेत ना नाटकाच्या ! तिथे थोडा उशीर झाला . आणि नंतर ट्रॅफिक . ” ” अग , मी सहजच विचारले . आणि अगदी माझ्या एखाद्या भाषणाला तू आली नाहीस , येऊ शकली नाहीस तर मी काही फाशी देणार नाही […]

पथिकवा

” कुठे आहेस आत्ता ? ” ” Whatsapp चा असा दुरुपयोग नाही करायचा . ” ” दुरुपयोग कसला ? तू सेशन घ्यायला पुण्याला गेला आहेस आणि पाऊस खूप आहे म्हणून काळजीने विचारले . ” ” काळजीने की प्रेमाने ? ” ” प्रेम आहे म्हणून काळजी आहे , महाराज ” . ” वेडाबाई , मी इतका सतत […]

1 2 3
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..