Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

माझ्या सोनूला पोलिओ डोस पाजा !

रविवारचा दिवस, ठरल्या प्रमाणे सर्वत्र पल्स पोलिओ देण्याचा दिवस होता. दारावर शासनाच्या आरोग्य खात्यातील दोन कर्मचारी, पोलिओ लस देण्यासाठी …..
[…]

सैतानामधील प्रेम ओलावा!

 रस्त्याच्याकडेला एक फळविक्याची गाडी, दर दिवशी असायची. मी खिडकीतून बाहेर बघत होतो. एक टाटासुमो गाडी तेथे आली. त्यातून ८/१० जण उतरले. तरुण धिप्पाड थोडेसे रांगडे दिसत होते. हातात काठ्या व सुरेचाकू दिसले. एक भयावह दृश्य वाटले.
[…]

नाजूक वेली

नाजूक नाजूक वेली मनीं तु माझ्या बसली //धृ// हिरवी साडी अंगावरी खडी रंगीत किनारी ठिपके चमकती पांढरे त्या साडीवरती पसरे आकर्षक साडी नेसली //१// नाजूक नाजूक वेली मनीं तु माझ्या बसली शरीर तुझे बांकदार रुप तुझे मनोहर चपळाईने तूं वाढते दूर जाण्या झेपावते वाकड्या चालीत शोभली //२// नाजूक नाजूक वेली मनीं तु माझ्या बसली मिष्किलपणें तूं […]

जगरहाटी !

काळचक्रामध्ये दैनंदिनीच्या अनेक गोष्टीत बदल होत चाललेले दिसतात. काही बदलांनी तर वेगळ्याच वातावरणाची निर्मिती झाल्याचे दिसून येते. केव्हा …..
[…]

मुक्तीसाठीं

रुजला पाहीजे    विचार मनांत सारेच प्रभुचे    असे ह्या जगांत   जो वरी आहे मी   माझे येथे असे त्या क्षणापर्यंत  स्वार्थ मनीं वसे   स्वार्थयुक्त मन   मुक्त होत नसे मुक्ती येई पर्यंत   पुनर्जन्म असे   बिंबता मनांत   माझे नाहीं कांहीं प्रभूचे समजता   आत्मा मुक्त होई   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com      

1 151 152 153 154 155 168