सेल्स “पिंडी ते ब्रह्माडी״
वैद्यकीय शिक्षण काळातील सुरवातीच्या शैक्षणिक वर्षांची अचानक आठवण झाली. प्राध्यापक शरिर रचना शास्त्र व त्याच्या क्रिया ….. […]
वैद्यकीय शिक्षण काळातील सुरवातीच्या शैक्षणिक वर्षांची अचानक आठवण झाली. प्राध्यापक शरिर रचना शास्त्र व त्याच्या क्रिया ….. […]
क आमेरिकेच्या वैद्यकीय मासिकांत, वैद्यकीय जीवशास्त्र Biomedical Science ह्याच्यावर आधारीत एक अहवाल वजा लेख वाचण्यांत आला. लेख मनोरंजक परंतु खुप माहीतीपर होता.
[…]
आणि वैद्यकीय तपासणीमध्ये एका छोट्याश्या पद्धतीचा जन्म झाला. ज्याला त्यानी नांव दिले गेले “PERCUSSION” . डॉक्टर लोक एक हात छाती, पोट, वा पाठ इत्यादीवर ठेऊन, दुसऱ्या हाताच्या बोटानी त्यावर टिचकी मारतात. सुक्ष्मपणे निरीक्षण केले तर त्या ठोक्यामधून निरनीराळे ध्वनी लहरी निघून विवीध Pitch मध्ये आवाज ऐकू येतात.
[…]
बागेतील तारका-
३८ त्याग वृत्ति
जीवनाच्या सांज समयीं
उसंत मिळतां थोडीशी
हिशोब केला स्वकर्माचा
वर्षे गेली होती कशी
दिवसा मागून वर्षे गेली
नकळत अशा वेगानें
सुख दुःखाच्या मिश्रणीं
जीवन गेले क्रमाक्रमाने
आज वाटे …..
[…]
ललाटी ज्यांच्या जे जे लिहीले संत जाणती दिव्य दृष्टीने नियतीच्या ह्या हलचालीना दिली जाती आवाहने जाणून घेता भविष्यवाणी जीवन मार्ग हे ज्याना कळती तपशक्तीने संत महात्मे योग्य मार्ग ते दाखवूनी देती कर्माने जरी भाग्य ठरते सुख दुखःच्या गुंत्या भोवती त्या गुंत्यातील धागा शोधुनी सुसाह्य त्याचे जीवन करीती कृपा होता संत जनाची चुकला-मुकला जाई ठिकाणी घनदाट त्या […]
बागेतील तारका-
[…]
हाडे, मांस, रक्ताने, शरीर बनविले छान, सौंदर्य खुलते त्या देहाचे, जर असेल तेथे प्राण ।।१।। प्राण नसे कुणी दुजा हा, परि आत्मा हेची अंग, विश्वाचा जो चालक, त्या परमात्म्याचा भाग ।।२।। ईश्वरी सेवा, संकल्प मनीं, प्रेमभरे देह भजावा, अंतर बाह्य शुद्धता राखी, समर्पणाचा भाव असावा ।।३।। डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com
बागेतील तारका-
मानसीने नुकतेच दोन वर्ष पूर्ण केले होते. तिच्या सर्व हालचाली मनास खूप प्रसन्नता देत होत्या. तिचे दुडु दुडु पळणे, पडणे, रडणे, हट्ट …..
[…]
Copyright © Marathisrushti.com 2016-2020 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies