नवीन लेखन...
Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

दोन मनें दे प्रभू

इच्छा आहे प्रभू , तुझ्या नामस्मरणाची ऐकून घे कहाणी,  अडचणींची   ।। नाम घ्यावे मुखीं, एकचित्ताने सार्थक होईल तेव्हां तप:साधने   ।। संसार पाठी, लावलास तूं गुरफटून त्यांत,  साध्य न होई हेतू  ।। मला पाहिजे दोन्हीं, संसार नि ईश्वर एकात गुंततां मन, दुसरे न होई साकार  ।। दे प्रभू ,मनाची एक जोडी संसारांत राहून , घेईन प्रभूत गोडी   […]

जनटीका

घोड्यावरती बसू देईना,  चालू देईना पायी जगाची ही रीत ,  कशी समजत नाही ..१, सज्जनतेची वस्त्रे लेवूनी,  निर्मळ जीवन आले आपण बरे नि काम बरे,  तत्व अंगीकारले…२, मोठा झाला शिष्ठ समजोनी,  वाळीत टाकीले मला दुष्कृत्यामध्ये साथ हवी,  त्यातील कांहीं व्यक्तीला…३, जीवन जगणे कठीण होता,  मार्ग तो बदलला आगळी धडपड करूनी,  यश मिळाले मला….४, मिसळत होतो सर्वामध्ये, […]

आत्म गुरू

गुरूचा महीमा थोर | उघडूनी जीवनाचे द्वार सांगूनी आयुष्याचे सार | मार्ग दाखविती तुम्हां  १ वाटाड्या बनूनी | भटकणे थांबवूनी मार्गासी लावूनी | ध्येय दाखवी तुम्हां  २ न कळला ईश | न उमगले आयुष्य दु:ख देती जीवन पाश | बिना गुरू मुळे  ३ अंधारातील पाऊल वाट | ठेचाळण्याची शक्यता दाट प्रकाशाचा किरण झोत | योग्य रस्ता […]

रेणूके जगदंबे आई

रेणुके जगदंबे आई    दर्शन दे मजला तुझ्या मंदिरी आलो   पावन हो तू भक्तिला    ।।धृ।।   तुझे अजाण बालक    करितो खोड्या अनेक न होई चित्त एक तूंच समजोनी घेई    मम चंचल मनाला   ।।१।। रेणूके जगदंबे आई, दर्शन दे मजला   जमदग्नीची कांता    परशूरामाची तूं माता मनीं तुजला भजतां आशिर्वाद तूं देई     आनंदानें सर्वांला  ।।२।। रेणूके जगदंबे आई […]

खरा एकांत

निसर्गाचा अप्रतिम ठेवा,   नदीकाठच्या पर्वत शिखरीं  । बाह्य जगाचे वातावरण,   धुंदी आणिते मनास भारी  ।। त्याच वनी एकटे असतां,   परि न लाभे एकांत तुम्हांला  । चित्तामध्यें वादळ उठतां,   महत्त्व नव्हते बाह्यांगाला  ।। खडखडाट सारा होता,    दैनंदिनीच्या नित्य जीवनी  । समाधानी जर तुम्हीं असतां,   शांतता दिसते त्याच मनीं  ।। एकांततेची खरी कल्पना,   मनावरती अवलंबूनी  । अंतर्मन शांत […]

जीव ( प्राण-आत्मा )

वैद्यकीय शास्त्राचा अभ्यास करीत असताना, प्राथमिक ज्ञान मिळाले. शरीरशास्त्राविषयी , निरनीराळे भाग व त्यांची मुळ रचना, ट्यिश्युचा समुह, त्यांच्या सुक्ष्म अशा सेल्स भागाची योजना जाणली. प्रत्येक आवयव व शेवटी सर्व देह सांघिक मदतीने आपआपले कार्य पूर्ण करीतो. त्याची वाढ कशी होते हे कळले. निसर्गाची एक अप्रतिम योजकता ह्या अभ्यासामुळे दिसून आली. ह्या अभ्यासांत मदत झाली ती […]

दिलासा

ज्योतिष्याची चढूनी पायरी, जन्म कुंडली दाखवी त्याला  । अडले घोडे नशिबाचे, कोणते अनिष्ट ग्रह राशीला  ।।   नशिबाची चौकट जाणूनी, आशा त्याची द्विगुणित झाली  । मनांत येतां खात्रीं यशाची, जीव तोडूनी प्रयत्ने केली  ।।   प्रयत्नांती असतो ईश्वर, म्हणूनी मिळाले यश त्याला  । आत्मविश्वास जागृत करण्या, ‘भविष्य’ शब्द  कामी आला  ।।   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क […]

दुःख

दुःख असे मानव निर्मित जाणती हे सगळे परि दुःखात शोक करिती हे कुणा न कळे   आपण कर्म केलेले आपणचि भोगतो फळ कर्माचे आलेले तेच आपण चाखतो   आहे तुजसी हे ज्ञान माहीत सर्वाना खंत द्यावी सोडून नको दाखवूं भावना   इतरांसाठीं आहे ती भावना  उदरीं सहानुभूती पाहे इतर जनांचे पदरी   शोक भावना दाखवी तुझ्या […]

जीवनाची उपयोगिता

अल्प वर्षे राहिली, उम्मीदपणाच्या हालचालीची  । मना वाटते आगळे करावे,  उरली वर्षे जीवनाची….१, वृधत्वाचा काळ गांजता,  साथ न देयी शरीर कुणाला  । मना मारूनी बसावे लागे,  एक जागी सर्वाला….२, निसर्गरम्य स्थळ निवडूनी,  मर्यादेत जगावे जीवन  । दुजास कांहीं येईल देता   हेच ठरवावे आजमावून…३, बरेच केले स्वत:साठीं,  समाधान परि नाहीं लाभले  । दुजास मिळतां आनंद येई,  खरे […]

नाशाची वृत्ती

जेव्हा दुजाचे नुकसान होते, उत्सुक दिसे कुणी स्वभावाची ही विकृती जाणता,  खंत वाटली मनी बागेमध्ये फिरत असता, फूल तोडतो अकारण सुगंध त्याचा क्षणीक घेवूनी,  देतो ते फेकून हाती देता सुंदर खेळणी,  तोड मोड करिते लहान बालक खेळण्यापेक्षा, तोडण्यात दंग होते लय पावणे प्रतिक शिवाचे,  ईश्वरी असतो गुण ‘नष्ट करणे’ निसर्ग स्वभाव,  हे घ्या तुम्ही जाणून.   […]

1 146 147 148 149 150 214
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..