नवीन लेखन...
Avatar
About अरविंद जोशी
अरविंद जोशी हे naturopathy & pranik healing चे गाढे अभ्यासक आहेत. त्यांचा फुलांवरही खूप अभ्यास आहे. ४० वर्षाचा त्यांचा अनुभव आहे. आज वयाची ७० वर्षें असुनही मुद्दाम what's app शिकून घेतले आहे. सेवाभाव म्हणून ते WhatsApp ग्रुपसाठी काम करतात.

पाच पाकळ्यांची औषधी तगर

माझे फुलांच्या संशोधनात आलेले तगर पांच पाकळ्यांची ह्या फुलाचे औषधी उपयोग पुढील प्रमाणे : साधा ताप, स्वाइन फ्ल्यू, डेंग्यू, घशाची सूज वआग, सर्वांगाला सूज,गोवर,पायालासूज,गाठी उठणे, अंगाला खाज, जास्त घाम येणे, इसब. पाणी करायची पध्दत ही 5-7 फुलेग्लासभर पाण्यात रात्रभर ठेवून सकाळी पाणी गाळून घेऊन अर्धी,अर्धी वाटी 4–5वेळा पिणे. रोज नवीन पाणी करणे मला इंग्रजी नाव माहिती नाही […]

ताम्र शेंगी

हा मोठा वृक्ष असतो. हल्ली रस्त्याचे कडेनी बरीच ही झाडे लावलेली असतात. ह्याला एप्रिल, मे, जून व नंतर नोव्हेंबर,डिसेंबर मधे सोनेरी पिवळ्या रंगाची फुले येतात. रस्त्यावर फुलांचा सडा पडतो, रस्ता पिवळा होतो. अख्खे फुल खाली पडते. फुल नाजूक असते फुलाच्या पाकळ्या पिवळ्या असून देठाला विटकरी रंग असतो. ह्या फुलाचा रक्ताभिसरणावर उपयोग होतो असे माझे संशोधनात आले. […]

प्रदक्षिणा

प्रदक्षिणा देवळात जाऊन देवालाच घातल्या पाहीजेत असा सोईस्कर समज कोणी करू नये. घरात डायनिंग टेबलाला किंवा घरातील 2-4 खुर्च्या शेजारी चिकटवून ठेवून त्याला घातल्यातरी चालतात. वाटल्यास खुर्च्यावर घरातील वडीलधारी मंडळीना(असल्यास) बसवून,किंवा टेबलावर वा खुर्चीवर एखादा देवाचा फोटो वा मूर्ती ठेवून प्रदक्षिणा घालाव्यात. […]

कथिल पाणी

‘सार्थ भावप्रकाश’ या आयुर्वेदावरील ग्रंथात एक श्लोक आहे. त्याचा अर्थ पुढे देत आहे. ‘कथिल हे हलके, रुक्ष, उष्ण असून मधुमेह, कफ, कृमी, पांडुरोग व दम यांचा नाश करते. ते पित्तवर्धक असून डोळ्याला हितकार आहे. ज्याप्रमाणे सिंह हत्तीच्या समुदायाचा नाश करतो त्याप्रमाणे कथिल मधुमेहाचा नाश करते. ते सेवन केले तर सर्व इंद्रिये शुद्ध होऊन देहाला सुख लाभते.’ […]

झेंडूची फुले

माझे फुले आणि आरोग्य हे पुस्तक २००७ साली प्रकाशीत झालेले आहे. या पुस्तकातील माहीती व लोकांनी सांगितलेले अनुभव देत आहे. […]

चुना कसा बनवतात ?

खायचा चुना पाण्यात चुनकळी घालून तयार करतात. चुनकळी म्हणजे कॅल्शियम आँक्साईड – CaO व यात पाणी घातले की कॅल्शियम हायड्राँक्साईड तयार होते. यालाच खायचा चुना म्हणतात. […]

मानदुखीचा व्हिडीओ

बर्‍याच जणांनास्पाॅन्डेलायटीस,व्हर्टिगो म्हणजे मानेतील दोष, पाठदुखी स्लीप डिस्क म्हणजे कंबर दूखी असे त्रास असतात. ह्यासाठी एक सोपा घरगुती उपाय सांगतो. ह्यासाठी लागणारी सामुग्री – दोन सारख्या आकाराच्या काचेच्या रिकाम्या बाटल्या, चटई १. प्रथम चटई वर उशी न घेता पाठ टेकून झोपावे. २. ह्या स्थितीत मानेखाली व कंबरेखाली गॅप पडते. ३. एक बाटली मानेखालील गॅप मध्ये आडवी ठेवावी. […]

दम्याची धाप कमी करण्यासाठी निसर्गोपचार

1985 सालची गोष्ट. तेव्हा मी फक्त रंग किरण चिकित्सा व चुंबक चिकित्सा करत होतो. टेल्कोतले एक गृहस्थ त्यांच्या मित्रासाठी चुंबक चिकित्सेची माहिती घेण्यासाठी आले. माझ्याकडून माहिती घेऊन गेले. साधारणपणे अर्ध्यातासात त्यांचा मुलगा आला व म्हणाला- आईला त्रास होतोय तुम्हाला बोलावले आहे. मला जरा संशय आला. कारण हा माणूस मित्रासाठी माहीती घ्यायला आला व आता मला बायकोसाठी […]

आरोग्यदायी सप्तरंगी स्वस्तिके

आपल्याकडे कुंकवाने दारावर, भिंतीवर लाल स्वस्तिक काढायची पद्धत आहे. मात्र स्वस्तिके वापरून आरोग्य सुधारता येते याबद्दल कोणतीही माहिती शास्त्रीय ग्रंथात उपलब्ध झाली नाही. मी एका लेखात वाचले की स्वस्तिकात खूप पॉवर असते. त्यावरून कल्पना सुचून मी इंद्रधनुष्याच्या सात रंगाची स्वस्तिके तयार केली. आणि असे लक्षात आले की, रंग किरण चिकित्सा आणि रंगीत स्वस्तिकाचे गुण साधारणतः सारखे […]

1 2 3 5
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..