नवीन लेखन...
Avatar
About डॉ. आनंद बोबडे
सोलापूर येथील डॉ. वैशम्पायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस. क्रिकेटमधील विक्रम, मराठी-इंग्रजी शब्दकोडी, साहित्य व साहित्यिकांवरील लेख, महफिल-ए-ग़ज़ल हे सदर सोलापरच्या दैनिक संचार मध्ये गाजले. "जागत्या स्वप्नाचा प्रवास - सचिन तेंडुलकर १९८९ ते २०१०..." हे सचिनच्या कामगिरीचा सर्वांगीण आढावा घेणारे पुस्तक (पूजा प्रकाशन, ठाणे).

फेब्रुवारी २० : ह्युग टेफिल्डने एका हाताने फिरवलेली मालिका

सामना सम्पल्यानंतर खेळपट्टी ते ड्रेसिंग रुम हा प्रवास ह्युगने जमिनिला पाय न लावता केला. सहकारी खेळाडुंनी त्याला उचलुन घेतले होते. गोडार्डने बाद केलेल्या एका फलंदाजाचा अपवाद वगळता अख्खा इंग्लिश संघ टेफिल्डने एकट्याने गारद केला होता. शेवटच्या दिवशी एका बाजुने सलग पस्तिस षटके त्याने चार तास पन्नास मिनिटांच्या खेळात टाकली होती आणी वरच्या फळितिल फलंदाजांनी चोपुनही त्याने अविरत उत्साहाने गोलंदाजी केली होती. […]

फेब्रुवारी १० : “मंकि” हॉर्न्‌बिचा जन्म आणि ट्रेवर बेलिंचे निधन

मंकिच्या कसोटि कार्किर्दिचा सर्वात मनोरंजक भाग असा कि त्याच्या गोलन्दाजिचि सरासरि “शुन्य” एव्ढी आहे ! गोलन्दाजाचि सरासरि अर्थात एक बळि मिळव्ण्यासाठि त्याला मोजाव्या लाग्लेल्या सरासरि धावा. मंकिने त्याच्या कार्किर्दित एकहि धाव न देता एक गडि बाद केला होता ! […]

1 2 3 4 5 6 24
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..