नवीन लेखन...
Avatar
About डॉ. आनंद बोबडे
सोलापूर येथील डॉ. वैशम्पायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस. क्रिकेटमधील विक्रम, मराठी-इंग्रजी शब्दकोडी, साहित्य व साहित्यिकांवरील लेख, महफिल-ए-ग़ज़ल हे सदर सोलापरच्या दैनिक संचार मध्ये गाजले. "जागत्या स्वप्नाचा प्रवास - सचिन तेंडुलकर १९८९ ते २०१०..." हे सचिनच्या कामगिरीचा सर्वांगीण आढावा घेणारे पुस्तक (पूजा प्रकाशन, ठाणे).

जानेवारी २५ : ज्युनिअर वॉचे कसोटी पदार्पण

जुळा भाऊ स्टीवपेक्षा चार मिनिटांनी लहान असल्याने ‘ज्युनिअर’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या मार्क वॉचे कसोटीपदार्पण झाले २५ जानेवारी १९९१ रोजी इंग्लंडविरुद्ध अ‍ॅडलेडवर. संघात निवड झाल्याची बातमी ज्युनिअरला स्टीव वॉनेच दिली. गंमत म्हणजे मार्क वॉची संघात निवड स्टीव वॉची कामगिरी अपेक्षेनुरूप होत नसल्याने झाली होती. […]

मार्च ०३ : दक्षिण आफ्रिकेच्या विश्वचषकातील दुर्दैवाचा कहर आणि पाकिस्तानात श्रीलंकेच्या चमूवर हल्ला

मैदानावरील फलंदाजाला चुकीचा संदेश मिळाल्याने विश्वचषकाबाहेर पडलेली दक्षिण आफ्रिका आणि क्रिकेटपटूंवर थेट हल्ला झाल्याची इतिहासातील एकमेव घटना […]

फेब्रुवारी २८ : अँडी रॉबर्ट्‌सचा तडाखा आणि विव रिचर्ड्‌सचा धडाका

अँडी रॉबर्ट्‌सचे एका धावेतील चार बळी व विव रिचर्ड्‌सच्या विस्फोटक खेळीमुळे वेस्ट इंडिजने मिळविलेला अविस्मरणीय कसोटी-विजय.
[…]

1 2 3 4 24
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..