विशेष सदरे…..

 

नवीन लेखन…

वैचारिक लेखन…

खाद्ययात्रा……

 

विशेष लेख

गोल्डन वेव्ह्ज

कळायला लागल्यापासून आठवतो तो म्हणजे आमच्या आईच्या माहेरी असलेला समुद्र. मुंबईच्या विरुद्ध किनाऱ्यावर वसलेले मांडवा ... पुढे वाचा...

सचिनची निवृत्ती आणि १५० सह्यांचा संग्रह

१४ नोव्हेंबर २०१३. सचिनने त्याचा शेवटचा कसोटी सामना याच दिवशी खेळला. सचिनच्या तब्बल १५० पेक्षा जास्त सह्यांचा संग्रह केलाय ठाण्यातील  `सह्याजीराव' या नावाने ओळखले जाणारे `सतिश चाफेकर' ... पुढे वाचा...

फ्रेश वॉटर

दुपारी बारा वाजल्यानंतर जहाजावरुन कंपनीला नून रिपोर्ट पाठवला जातो. मागील चोवीस तासात जहाजावर वापरलेले इंधन ... पुढे वाचा...

नोस्टॅल्जिया

फॉन्टफ्रिडमची १८ वर्षे…

आजचा दिवस आणखी एका कारणानेही खास आहे. बरोबर १८ वर्षांपूर्वी, २००१ साली आजच्याच दिवशी, म्हणजेच ... पुढे वाचा...

भाऊचा धक्का…. आठवणीतला !

एकेकाळी कोकणी आणि गोंयकार प्रवाशांनी गजबजणाऱ्या मुंबईतील भाऊच्या धक्क्याला यंदा दीडशे वर्षं पूर्ण होत आहेत ... पुढे वाचा...

व्यक्तीकोशातील नवीन……

रामकृष्ण गोपाळ भांडारकर

प्राच्यविद्या संशोधनात त्यांना रस होता. १८७४ साली लंडन येथे आणि ...

संजीव वेलणकर

श्री संजीव वेलणकर हे पुणे येथील कॅटरिंग व्यावसायिक असून ते ...

ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)

निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे ...

लघुकाव्य – ब्रेक्झिट – Brexit

ब्रेक्झिट – १२

ब्रिटिश राज्‍यावरती पूर्वी
सूर्य मावळत नसे
आतां indecisive UK चें
होई जगतीं हसें.

— सुभाष नाईक 

महाचर्चा : विषय – साहित्यिक कोण ?

थोर साहित्यिकांनीही कधीकाळी दिवाळी अंकांमध्ये लिहून उमेदवारी केलीच होती. आजच्या पिढीतील नव्या दमाचे लेखक न जाणो उद्याचे आंतरराष्ट्रीय किर्तीचे साहित्यिक होतील. साहित्यिक हा साहित्यिक असतो... छोटा, मोठा, नावाजलेला असा फरक करणं योग्य आहे का? तुम्हाला काय वाटतं?
  हाच प्रश्न विचारला होता सभासदांना.. आपापली मतं मांडायची होती किमान १५० शब्दांमध्ये. अर्थात जास्तीतजास्त शब्दांना कोणतीही मर्यादा नव्हती... सभासदांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद आला.. अतिशय उच्च वैचारिक पातळीवरचे हे सगळे लेख एकत्रितपणे वाचा....
 

ओळख महाराष्ट्राची…

ओळख भारताची…

ओळख जगाची…