नवीन लेखन...

आजचा आरोग्य विचार – विषयाचे प्रास्ताविक भाग सहा

‍‌‌‌‌‌‌‌कानामागून आली नि तिखट झाली. झटपट गुण देणाऱ्या या पॅथीला समाजामधे लवकर मान्यता मिळाली. घी देखा लेकीन बडगा नही देखा. झटपट गुण दाखवणारी औषधे तेवढ्या झटपट अवगुण दाखवत नाहीत. पण उशीरा का होईना, अवगुण हे दिसणारच. आयुर्वेदाच्या औषधांना पण अवगुण असतातच ! पण तुलनेने खूपच कमी. आणि गुण आहे तिथे अवगुण दिसणारच. असो. मुळात भारतीय असणारी […]

आजचा आरोग्य विचार – विषयाचे प्रास्ताविक भाग पाच

आरोग्याचा विचार करता, भारताचा विचार करता, चिकित्सेची मुख्य पद्धत आयुर्वेद असायला हवी होती. पण आज भारताच्या या “अल्टीमेट” चिकित्सा पद्धतीला “अल्टरनेटीव्ह” ठरवली गेली. दुय्यम दर्जा दिला गेला. वस्तुतः हिंदुस्थानात जेव्हा कापलेले नाक परत जोडण्याची शस्त्रक्रिया होत होती, तेव्हा अमेरीकेचा राष्ट्राध्यक्ष साध्या तापाने चुकीच्या औषधोपचाराचा बळी ठरला, हा इतिहास आहे. आणि गंमत म्हणजे नाक जोडण्याची शस्त्रक्रिया (आजच्या […]

आठवण

अनामिक जे होते पूर्वी,  साद प्रेमाची ऐकू आली योग्य वेळ ती येतां क्षणी,  हृदये त्यांची जूळूनी गेली शंका भीती आणि तगमग,  असंख्य भाव उमटती मनी, विजयी झाले ऋणाणू बंधन,  बांधले होते हृदयानी, उचंबळूनी दाटूनी आला,  हृदयामधला ओलावा स्नेह मिळता प्रेम मिळाले, जगण्यासाठी दुवा ठरावा मनी वसविल्या घर करूनी,  क्षणीक सुखांच्या आठवणी जगण्यासाठी उभारी देतील,  शरीर मनाच्या […]

ज्योतिष्मती / मालकांगोणी

ह्याची जमिनीवर दाट पसरणारे व खुप उंच वाढणारी वेल असते.हिच्या फांद्यांवर पांढरे ठिपके असतात.ह्याची पाने अण्डाकार व दोन्हीकडे निमुळती व दन्तुर कडा असलेली असते.हिचे फुल हिरवं व मधुर सुवासाचे असते.पुष्प दंड ३-४ बोटे लांब असतो.ह्याचे फळ वाटाण्या सारखे दिसते.हे गोल,पिवळे व त्रिखण्ड असलेले असते.ह्याच्या प्रत्येक भागात एक त्रिकोणी केशरी रंगाची बी असते.हिच्या फळांचे घोस लाल,पिवळे व […]

आजचा आरोग्य विचार – विषयाचे प्रास्ताविक भाग चार

कोणताही बदल घडत असताना एकदम घडत नाही. त्याचे काही टप्पे असतात. काळ अनुकुल असावा लागतो. महर्षी योगी अरविंदांच्या समकालीन वासुदेव बळवंत फडके होते. दोघांनाही देशाच्या पारतंत्र्याबद्दल अतीव दुःख होते. पण योगी अरविंदांना झालेल्या गुरु आज्ञेप्रमाणे स्वातंत्र्य मिळायला अजून अवकाश असल्याने इंग्रजांच्या विरोधात सशस्त्र बंड पुकारण्याची ही योग्य वेळ नाही, हे जाणून महर्षींनी शस्त्र त्याग केला आणि […]

शेरास सव्वाशेर

जमीनदाराने त्याची हीही मागणी मान्य केली. कारण शंकर त्याला ‘शेरास सव्वाशेर’ भेटला होता. […]

संरक्षण क्षेत्राला अपेक्षा भरीव तरतुदींची

2014 मध्ये सत्तेत आलेले मोदी सरकार संरक्षण क्षेत्राला प्राधान्य देत असल्याचे आणि या क्षेत्रासाठी नवी पावले टाकत असल्याचे दिसत असले, तरी प्रत्यक्षात या उपाययोजनांना मूर्त रूप येताना दिसत नाही. याचे कारण त्यासाठी असणारी अपुरी अर्थतरतूद. गतवर्षी अर्थसंकल्पामध्ये संरक्षण क्षेत्रासाठीच्या तरतुदीत केवळ 5 टक्क्यांची वाढ झाली होती. देशासमोरील संरक्षण आव्हानांच्या तुलनेच ती अगदीच कमी होती. त्यामुळे यंदा त्यामध्ये भरीव वाढ व्हायला हवी. […]

आठवण सेवाधन रसेलची

कधी न पाहीले आजपावतो तरीही येई आठवण कैसी सभोवतालच्या खाणाखुणा चित्रीत करीती त्यासी जेंव्हा बघतो कलाकृती ही नाविण्याने बहरली दुर द्दष्टी मज त्यांत दिसे कल्पकतेने भरलेली दुःख दुजांचे शितल करणे मानवतेच्या जीवनधीरा व्यसनमुक्तीच्या अनुशंगाने रसेल दाखवी मार्ग खरा. (रसेल- सेवाधन व्यसनमुक्ती केंद्राचा संस्थापक) डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail – bknagapurkar@gmail.com

खरे दुःख

इतरांपेक्षा स्व-बांधवांनी दिलेले दुःख जास्त तापदायक असते हे त्या दिवशी त्या सोन्याच्या कणालाही कळले. […]

आजचा आरोग्य विचार – विषयाचे प्रास्ताविक भाग तीन

बदलायचंय आपल्यालाच. आपल्या पुढील पिढीसाठी! शेवटी नवीन पिढी अनुकरण कोणाचे करणार ? त्यांचे आदर्श कोण असणार ? आपणच ना ! मग आपल्यालाच बदलायला हवे. सगळ्या व्यवस्था, ही मानसिक गुलामगिरी, भारतात हे असलं काही शक्यच नाही, ही नकारात्मक मानसिकता, मीच का म्हणून बदलायचे, हा हट्टवादीपणा ! राज्यकर्त्यांची पराभूत वृत्ती, हे सर्व आधी बदलायला हवं, मी बदललो, तर […]

1 2 3 24
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..