नवीन लेखन...

न्याय झाला, पण..!

मानवी क्रौर्याची परिसमा ओलांडणाऱ्या कोपर्डी बलात्कार आणि खून प्रकरणातील तिन्ही दोषींना आज न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. कोपर्डी घटनेतील घृणास्पद विकृती आणि विक्षिप्तपणा बघितला तर या प्रकरणात फाशीशिवाय दुसरी शिक्षा योग्य नव्हती. अत्यंत निर्घृणपणे पीडित तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. कोपर्डी अत्याचार प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला. कोपर्डीतील पिढीतला न्याय मिळावा यासाठी लाखो […]

‘लोकपाल’ फक्त आंदोलनापुरतेच ?

23 मार्च 2018 पासून जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे पुन्हा लोकपाल आंदोलन सुरु करत आहेत..त्यानुषंगाने लोकपाल संदर्भातील ‘राजकारणाचा’ उहापोह.. […]

सर्वांची काळजी

मुसळधार ती वर्षा चालली,  एक सप्ताह तो होवून गेला पडझड दिसली चोहीकडे,  दुथडी वाहतो नदी-नाला…१, काय प्रयोजन अतिवृष्टीचे ?  हानीच दिसली ज्यांत खरी निसर्गाच्या लहरीपणानें,  चिंतीत झाली अनेक बिचारी….२, दृष्टी माझी मर्यादेतच,  विचार तिजला अल्प घटकांचा विश्वचालक काळजी करि,  साऱ्या चौऱ्यांशी लक्ष योनींचा….३   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com    

संत संगती

ललाटी ज्यांच्या जे जे लिहिले, संत जाणती दिव्य दृष्टीने, नियतीच्या ह्या हलचालींना, दिली जाती आवाहने ।।१।।   जाणून घेता भविष्यवाणी, जीवन मार्ग हे ज्यांना कळती, तपशक्तीने संत महात्मे, योग्य मार्ग ते दाखवूनी देती ।।२।।   कर्माने जरी भाग्य ठरते, सुख दुखःच्या गुंत्या भोवती, त्या गुंत्यातील धागा शोधूनी, सुसाह्य त्याचे जीवन करीती ।।३।।   कृपा होता संत […]

ज्येष्ठांचा अनुभवी सल्ला

आम्ही ज्येष्ठ नागरिक. आयुष्याची ६०-७०-८० वर्षे वा त्याहून आधीक काळ जीवन यात्रेमध्ये घालविली. सुख दुःखाचे अनेक चढउतार बघीतले. प्रसंग अनुभवले. ज्ञानापेक्षाही अनुभव श्रेष्ठ असतो हे जाणले. बोल सारे अनुभवाचे     त्या बोलीची भाषाच न्यारी सुख दुःखाच्या गुंत्यामधला     अर्थ सांगतो कुणीतरी. काळाप्रमाणे व परिस्थितीनुसार विचार आणि वागणे बदलते. आमचा काळ व आजचा काळ ह्यातील तफावत जी जाणवली त्यावर […]

श्री गुरुदेव 

गुलाबाची जागा मोगरा घेत नाही, तो त्याच्या जागेवर, तसेच श्री गुरुचरणी आपापल्या जशा भावना, कल्पना असतात आणि त्या भक्ती भावाने तो गुरुना भजत असतो. […]

1 20 21 22
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..