नवीन लेखन...

पुणे दर्शन

आडवी तिडवी वाट — वाकडेवाडी धनवान रस्ता — लक्ष्मी रस्ता आजोबांची पेठ — नाना पेठ थंड हवेचे ठिकाण — सिमला आॅफीस आदर्श वसाहत — माॅडेल काॅलनी एकमेकांना मदत करणारा गाव — सहकार नगर उग्र देवतेचा कट्टा — शनिपार देवांचे पाघरुण — पासोड्या विठोबा एक फल देणारा दरवाजा — पेरुगेट बेवडा ब्रीज — दारुवाला पूल दगडाचा देव […]

संगीत संशयकल्लोळची १०१ वर्षे

संगीत संशयकल्लोळ हे गोविंद बल्लाळ देवल यांनी लिहिलेले एक विनोदी नाटक आहे. २० ऑक्टोबर १९१६ रोजी या नाटकाचा पहिला प्रयोग गंधर्व नाटक मंडळीने केला.तेव्हा रात्र रात्रभर नाटक चालत असल्याने तीस गाण्यांचे हे नाटकही त्या वेळी लोकांना खूप आवडले. तेव्हापासून आज शंभर वर्षांत हजारो प्रयोग होऊनही लोकांच्या मनावरची ‘संगीत संशयकल्लोळ’ची जादू ओसरलेली नाही. या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला २० ऑक्टोबर २०१७ रोजी १०१ वर्षे झाली. […]

किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका सरस्वतीबाई राणे

सरस्वतीबाई राणे ऊर्फ सकीना यांचा जन्म किराणा घराण्याचे उस्ताद अब्दुल करीम खाँ साहेब व ताराबाई माने या दांपत्याच्या पोटी ४ ऑक्टोबर १९१३  रोजी झाला. ताराबाई ह्या सरदार मारुतीराव माने यांच्या सुकन्या होत. मारुतीराव माने हे बडोदा संस्थानाच्या राजमातांचे बंधू होते. अब्दुल करीम खाँ हे त्या राजदरबारात गायक होते व ताराबाईंना गाणे शिकवत होते. दोघांचे प्रेम जुळले […]

‘गझल किंग’ जगजित सिंह

१९७६ मध्ये त्यांचा पहिला अल्बम ‘अनफरगेटेबल’ प्रकाशित झाला. त्यानंतर आजतागायत त्यांच्या नावावर ‘आईना’, ‘चिराग’, ‘कहकशॉं’ असे जवळपास ८० अल्बम आहेत. मेहंदी हसन, नूर जहॉं, बेगम अख्तर आणि तलत महमूद या गझलांच्या चमचमत्या दुनियेत ‘पत्ता पत्ता बुता बुता हाल हमारा जाने है’, ‘ओठोंसे छू लो तुम’ अशी अविस्मरणीय गझलांनी जगजीत सिंह यांनी आपले स्थान या क्षेत्रात बळकट केले. […]

समुद्र

समुद्राला अनुभवण्यासाठी त्याच्या कुशीत शिरावे लागते समुद्राची खोली मोजण्यासाठी त्याच्या तळाशी जावे लागते समुद्राची लांबी रुंदी कळण्यासाठी जगाची सफर करावी लागते समुद्रांचे रंग समजण्यासाठी त्याच्या जुनियेत जगावे लागते समुद्राची गोडी अनुभवण्यासाठी त्यावर प्रेम करावे लागते समुद्रांच्या लाटांवर स्वार होण्यासाठी अभ्यास, अनुभव आणि धाडस असावे लागते चक्रीवादळात अडकणार्यांना समुद्र मंथनाचा अनुभवातून अमृत विष आणि तत्नांची ओळख पटते […]

तिचा पहिला नंबर

आदले दिवशी येऊनी,  तिजला अभिनंदन दिले पास झालीस सांगुनी,  मित्रांनी पेढे मागितले हास्यवदन करुनी,  साखर हातीं दिली हाती मिळतां निकाल,  पेढे देईन वदली आंत जाऊनी खोलीमध्यें,  बंद केले दार दुःख आवेग येऊनी,  रडली ती फार वरचा मिळेल नंबर,  तिजला होती आशा रात्र रात्र जागूनही,  मिळाली तिज निराशा खूप कष्ट करुनी,  अपयश येता पदरीं दुःख तया सारखे,  […]

सौंदर्य दृष्टी

कां मजला ही सुंदर वाटते ?  दृष्टी माझी वा सौंदर्य तिचे ? कोण हे ठरवी निश्चीत,  मजला काही न कळते असेल जाण सौंदर्याची तर,  दिसेल सर्वच सुंदर नयनी तिच एक कशी असेल सुंदर,  जग सारेच असतां सुंदर सौंदर्याची दृष्टी नाहीं,  म्हणून सौंदर्य एखाद्यांत पाही पूर्वग्रह दुषित असते,  तेच सौंदर्याचे परिणाम ठरते मला जे भासते सुंदर,  दुजास […]

दुष्टाचा मृत्यु

सारे दुर्गुण अंगी असूनी,  गुंड होता तो इतर जनांना त्रास देत,  तुच्छ लेखितो शक्ति सामर्थ्य त्यांत असतां,  फार मातला आया बहिणीना अपमानुनी,  त्रासू लागला बळजबरीनें पैसे घेई, स्वार्था करिता हतबल होऊनी देऊ लागली, निराश होता केवळ त्याच्या अस्तित्वाने,  सारे घाबरती पिसाट संबोधूनी तयाला,  दुर्लक्ष करिती एके दिवशीं अवचित ती,  दुर्घटना झाली उंचावरनी त्याची स्कूटर,  खाली कोसळली […]

लेखिका प्रिया तेंडूलकर

विविध मालिकांतून आपल्या करारी व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवणारी रसिकांची लाडकी बंडखोर लेखिका प्रिया तेंडूलकर यांचा जन्म १९ ऑक्टोबर १९५४ रोजी झाला. प्रिया तेंडूलकर या प्रख्यात साहित्यिक व नाटककार मा.विजय तेंडुलकर यांच्या कन्या. प्रिया लहानपणापासून ती ज्यांना आदर्श मानायची, ते वडील हे तिचे सर्वोत्तम मित्र होते. लहानपणी ती एकदम दुबळी, लाजाळू, रडूबाई होती. तेंडुलकरांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात एका […]

1 2 3 4 15
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..