नवीन लेखन...

वदनी कवल भाग १

वदनी कवल घेता नाम घ्या श्रीहरीचे सहज हवन होते नाम घेता फुकाचे जीवन करी जिवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण होणे जाणिजे यज्ञकर्म हा श्लोक बहुतेकांचा पाठ असेल.त्यातील ओळींच्या अर्थावर जरा लक्ष देऊया. मुखी घास घेता करावा विचार. कशासाठी हे अन्न मी सेवणार घडो माझे हाती नित्य देशसेवा म्हणोनी मिळावी मला बुद्धी देवा असा परिवर्तित […]

‘चार’ची गाथा …

आज ४ तारिख… चार (४) या आकड्याची आणखी गंमत बघा….. थोडी कडू थोडी गोड पण जिला नाही तोड अशी ही चौपदरी कथा आहे ! चारची खरी बाजू ‘ चार ‘ दिशेत आहे ! ‘ चार ‘ खांबांशिवाय घर बांधता येत नाही. ‘ चार ‘ गोष्टी शिकल्याशिवाय शहाणपणा येत नाही. ‘ चार ‘ चौघात जे बोलू नये ते […]

गंमत ४ ची

आज ४ तारिख… चार (४) या आकड्याची गंमत बघा….. 1) औषधोप४ २) मानसोप४ 3) प्रथमोप४ 1) समोप४ 2) पाहुण४ 3) सदवि४ 4) दूरवि४ 1) सं४ 2) वि४ 3) आ४ 4) प्र४ 5) ला४ 1) सदा४ 2) समा४ 3) शिष्टा४ 4) भ्रष्टा४ 5) अत्या४ 6) सुवि४ 7) उप४ 8) अवि४ 9) कुवि४ 10) हिंसा४

मुंबईतील इतिहासप्रेमी राजभवन

श्रावण कृष्ण षष्ठी अर्थात २३ आॅगस्ट २०१६, वार मंगळवार. संध्याकाळी मला महाराष्ट्र राज्याचे घटनात्मक प्रमुख, म्हणजे माननीय राज्यपाल महाशयांच्या वाळकेश्वरातील ‘राजभवना’ला भेट देण्याची संधी मिळाली. निमित्त होतं राज्यपालांचे मुख्य जनसंपर्क अधिकारी श्री. उमेश काशिकर यांची आणि माझी आगाऊ ठरलेली भेट. माझे इतिहासप्रेमी स्नेही श्री. अनिल पाटील यांना सोबत घेतले आणि संध्याकाळी ४ वाजता राजभवनावर थडकलो. सर्व […]

ळी या अक्षराने संपणारे दोन अक्षरी शब्द

_ ळी या अक्षराने संपणारे दोन अक्षरी शब्द (१) फूल उमलण्याआधीची अवस्था – कळी (२) पिकावर पडणारी किड — आळी (३) गालावर पडणारा खड्डा — खळी (४) साखर बनवल्यावर उरते- मळी (५) बंदूकीला असते — नळी (६) पंचपात्राची सोबतीण — पळी (७) एका हाताने वाजत नाही — टाळी (८) साडी सोबत असते — चोळी (९) बागेचा […]

देवपूजे विषयी विशिष्ट माहिती

देव्हार्‍यात एकाच देवतेच्या दोन दोन तिन तिन मूर्ती नसाव्यात, फोटो सुद्धा डबल नसावेत, घरातील देव्हार्‍यामध्ये मृत व्यक्तींचा फोटो ठेवू नये. देव्हारा हा शक्यतो पूर्व भिंतीला असावा म्हणजे पूजा करताना आपले तोंड हे पूर्वेला येईल , देव्हारा नियमित पणे स्वच्छ करावा , देव हे वस्रावर असावेत , आपल्या घरी देव्हाऱ्यात कुलदेवतेची मूर्ती , प्रतिमा असावीच असावी . […]

आलास..? ये, दार उघडंच आहे

ज्ञानपीठ विजेत्या लेखिका कै. महाश्वेता देवी यांची एक सुंदर कविता आणि तिचा अनुवाद. अनुवादक माहित नाही… आ गए तुम? द्वार खुला है, अंदर आओ..! पर तनिक ठहरो.. ड्योढी पर पड़े पायदान पर, अपना अहं झाड़ आना..! मधुमालती लिपटी है मुंडेर से, अपनी नाराज़गी वहीँ उड़ेल आना..! तुलसी के क्यारे में, मन की चटकन चढ़ा आना..! अपनी […]

आहाररहस्य १३

मना सत्य संकल्प….स्वास्थ्य संकल्प जीवी धरावा…. आधी एक ठरवूया, किती वर्ष जगायचंय ? आपली मानसिकताच इतकी बदलून गेली आहे, की कोणी शंभर वर्षासाठी जगायच्या शुभेच्छा दिल्या तर त्याही नको वाटतात. “पुरे झाले मिळाले तेवढे आयुष्य.” “कंटाळा आला.” “काय करायचे आहे जगून.” “नको रे बाबा, हे असलं जगणं.” “आता काऽही शिल्लक राहिले नाही” नकोत ती औषधे, नकोच […]

1 19 20 21 22
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..