नवीन लेखन...

टोमॅटोद्वारे आरोग्याला संजिवनी

आपणास माहिती आहे का की टोमॅटो ही भाजी नसून गर असलेले फळ आहे. टोमॅटोचा वापर आपण विविध प्रकारे करतो, कधी आपण तो कच्चाच खातो तर कधी एखाद्या पदार्थात वापरतो किंवा टोमॅटोचे वेगवेगळे प्रकार करून जसे की टोमॅटो सॉस, टोमॅटो ज्यूस, टोमॅटो पेस्ट, टोमॅटो सूप किंवा केचप, तर काही वेळा डब्यात साठवलेले (canned) टोमॅटो वापरतो तर कधी […]

मुफ्ती महंमद सईद आणि फुटीरतावाद्यांचा आगीशी खेळ

पाकिस्तान झिंदाबाद, पाकचा ध्वज फडकावणे, खोर्‍यातील नित्याचेच गैरप्रकार पाकिस्तानात आमचं नेहमी खुल्या दिलानं स्वागत केलं जातं. पण भारतात पाकिस्तानी कलाकारांना नेहमीच विरोध केला जातो. कारण, इथं पाकिस्तान हा आपला शत्रूच आहे हे लोकांच्या मनावर ठसवण्यासाठी त्यांचं ब्रेन वॉशिंग केलं जातं,’ असं वादग्रस्त वक्तव्य अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी केलं आहे. नसीर यांच्या या वक्तव्याला पाकिस्तानी मीडियात सध्या […]

नशीब ……!!!

न – नको शी – शी असलेली गोष्ट ब – बदला (नशीब म्हणजे, “नकोशी असलेली गोष्ट” बदलणे होय”)

एका नाटकाचा दुर्दैवी अंत

जवळपास ३० एक वर्षांपूर्वीची गोष्ट. हौशी कलाकार मंडळीचे नाटक मंचावर सुरु होते. बैठीकीच्या खोलीचे दृश्य होते. मंचावर सोफासेट, सेंटर टेबल इत्यादी वस्तू होत्या. अभिनयात दंग असलेला नायकाचा पाय कुठल्या तरी वस्तुत अटकला आणि तो धाडकन सेंटर टेबल वर आपटला. कपाळावर चार टाके आले, अर्थातच नाटक अर्ध्यावरच संपले. मंडळी हौशी होती, तालिमी करताना मंचावर ठेवलेल्या वस्तूंचा विचार […]

पाऊले चालती .. एक जीवनानुभव

”पाऊले चालती ऽऽ” हे दोन शब्द, माणसांच्या जीवनक्रमाचे सार आहे. हे शब्द, एक प्रवास चालू असल्याचे ध्वनित करतात. हा प्रवास अखंड आहे. कधीही न संपणारा आहे. पण त्याचे गंतव्य स्थान निश्चित आहे. चालणार्‍याला हे माहीत आहे. ते स्थान तो कधी गाठणार आहे हे मात्र अज्ञात आहे. ”अजूनी वाट चालतचि आहे” असे प्रत्येकजण म्हणत म्हणतच एका लांबच्या […]

गब्बर सिंग यांचे प्रेरणादायी चरित्र…

गब्बर सिंग खूपच साधे सरळ आयुष्य जगत होता. जुने आणि मळलेले कपडे, वाढलेली दाढी, तब्बल वर्ष वर्ष न घासलेले दात, आणि डोंगर दऱ्यातील भटके आयुष्य. जसे काय मध्यकालीन भारतातला फकीरच. त्याने आपले जीवन आपल्या ध्येय्यासाठी समर्पित केले होते. त्यामुळे त्याला ऐशो आराम, विलासिक जीवन जगण्यासाठी वेळच नाही मिळाला नाही […]

कोकिळेचे मनोगत !

उन्हाची काहिली सुरु झाली, वसंताची चाहूल पक्षांना लागली ! झाडं पालवीने हिरवीगार झाली, रंगीबेरंगी फुलाने बहरली ! वसंतात तू सुंदर गातोस, गाणे ऐकून कावळा लाजतो ! हाकुठला गायक, म्हणतो कावळा नओळखण्याइतपत मी काय बावळा ! इंग्रज देश सोडून गेले, तुझी आठवण नाही विसरले ! कवी वुड्सवर्थ आणि किपलिंगनी प्रेमाने तुझ्यावर काव्ये लिहिली ! तू कुहूकुहूने आसमंत […]

बोलघेवड्यांची दुनिया

बाळासाहेब ठाकरे, नरेंद्र मोदी, अटलबिहारी बाजपेयी वगैरेंसारखी माणसं बोलायला लागली की समोरचा जनसमुदाय कान टवकारुन ऐकत रहातो, अक्षरश: मंत्रमुग्ध होतो. या मंडळींच्या बोलण्यात एकप्रकारची जादू असते. […]

1 2 3 4
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..