नवीन लेखन...

वाचन चळवळ वाढावी

जिल्हा व तालुका स्थानी वाचन चळवळी मध्ये कार्यरत असणाऱ्या ग्रंथ प्रेमी सन्मित्रांची माहिती कृपया कळवावी .
जागोजागी दरमहा ग्रंथ विषयक एक तरी कार्यक्रम व्हावा .असा कार्यक्रम पुस्तक परिचय /चर्चा /समीक्षा /लेखक भेट /वाचक भिशी /पुस्तक प्रदर्शन /पुस्तक भेट असा काहीही असू शकतो .असे कार्यक्रम करणारया संस्था/ व्यक्ती /गट कोणीही

असू दे थांची माहिती त्यांनी किंवा इतरांनीही कळवावी . या कार्यक्रमाना काय व कसे सहकार्य करता येयील ? यांचा परस्पर संवाद कसा साधता येयील ?,असा विचार सर्वांनी मिळून करायचा आहे त्यासाठी हे आवाहन .-अनिल सांबरे ९२२५२१०१३०

— श्री.ानिल रा. सामबरे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..