नवीन लेखन...

मोबाईल कॉल दर वाढणार?

=> एफआयआरमध्ये अशोक चव्हाणांचे नाव; पण आरोपी नाही : आदर्श घोटाळा

  • या तत्वावर तर आमचीही नावे चालली असती की! : सर्व माजी मुख्यमंत्री

=> आयुष्यातील दहा वर्षे द्या; उज्वल भारत घडवू : राहुल गांधींची तरुणाईला साद

  • घराणेशाहीच्या राजकारणात पुढची दहा वर्षे ‘सतरंज्या’ उचलणारांची भरती सुरु

=> मोबाईल कॉल दर वाढणार? स्पेक्ट्रम वाटप धोरणात मोठा बदल : दूरसंचार मंत्री कपिल सिब्बल

  • नवा मंत्री नवी घोषणा! दहा पैशात मोबाईल कॉल देण्याची ‘सवंग’ घोषणा करणाऱ्या ‘राजाचं’ राज्य गेलं!

=> विकास आणि पर्यावरणाचा मध्य गाठावा लागेल : पर्यावरण मंत्री जयराम रमेश

  • आणि असा गाठलेला मध्य निश्चितच ‘आदर्श’ ठरेल!

=> शाहरुखला नाटक करायचंय : सकाळ सप्तरंग पुरवणी

  • जास्त ‘नाटकं’ करु नकोस म्हणावं!

अधिक टोलेबाजी वाचण्यासाठी “आगळं!वेगळं!!!” या माझ्या ब्लॉगला भेट द्या.

— रमण कारंजकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..