नवीन लेखन...

हे माणसा !

मानव योनी हीच महान नको करु हा वृथा अभिमान मानुनी प्राण्यांत श्रेष्ठ झालास तूं अतिगर्विष्ठ ‘विवेकशक्ति’ असे ज्ञान हेच ठरविसी परिमाण हाच निर्णय चुकीचा पाया ठरे गैरसमजाचा उंच आकाशांतून घार पाही भक्ष्य जमिनीवर तुजला नसे तिक्ष्ण दृष्टी निसर्गे दिली ती पक्षिसृष्टी तंतुसी काढूनी मुखातूनी सुंदर विणी जाळे त्यांतूनी कोळी विणतो सुंदर जाळे वास्तूकला ती कुणा न कळे श्वास घेऊनी वस्तू शोधतो मानवाला चकीत करतो श्वानाचा तूं घेसी उपयोग हाच तुझा पराजयाचा भाग स्पर्शूनी आवाजांच्या लहरी नागराज चपळाई करी स्पर्शेंद्रियाचे हे गुढ ज्ञान मानसा न होई अकलन पक्षी सुंदर घरटी करती कौशल्याचे नमुने असती कोठून मिळे त्यांना शिक्षण विचार करुन तूं हे जाण डॉ.भगवान नागापूरकर ९००४०७९८५०

— डॉ. भगवान केशवराव नागापूरकर

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2060 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..