यशाचं गणित

केमिस्ट्रीच्या यशाची केमिस्ट्री
जास्तीत जास्त प्रश्न सोडविण्यात आहे…..
तर फिजिक्सच मॅजिक
सामान्य विज्ञान समजण्यात आहे…….!!!

करा गणिताचे फॉर्मुले तोंडपाठ
तरच तुम्ही परीक्षेवर कराल मात…….
सी-ई-टी.ची परीक्षा करता तुम्ही पास
इंजीनिअरिंगमध्ये प्रवेश तुमचा हमखास….!!!

— मयुर तोंडवळकर

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…