नवीन लेखन...

मांजरीच्या गळ्यात घंटी/एक अयशस्वी प्रयत्न

 

एकदा काही उंदरांनी मांजरीच्या गळ्यात घंटी बांधण्याचा कट केला. एक धाडसी उंदीर एक घंटी घेऊन ती मांजरीच्या गळ्यात बांधण्यास निघाला. बाकी उंदीर ही दुरून तमाशा बघू लागले. एकदा घंटी मांजरीच्या गळ्यात बांधली की मांजरीच्या येण्याचा पत्ता आपल्याला लागेल व मांजर कुणा ही उंदराचा शिकार करू शकणार नाही.

पण

मांजर ही मोठी धूर्त होती. तिला या कटाचा वास लागला. तीही डोळे बंद करून गुपचूप पडून राहिली. उंदीर जवळ येताच तिने उंदरावर झडप घातली. नेहमी प्रमाणे बाकीचे उंदीर आपापल्या बिळात लपून गेले. त्या धाडसी उंदीराची प्राणांतक किंकाळी आणि सर्व शांत झाल. मांजरीने ही एक ढेकर देत आपल्या मिश्यांवर ताव दिला व एका पायाने घंटीला उडविले. मांजरीच्या गळ्यात घंटी बांधण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा अयशस्वी झाला होता. सहज लक्ष गेल त्या घंटीवर< '

— विवेक पटाईत

Avatar
About विवेक पटाईत 194 Articles
संवेदनशील मन, लेखन व वाचनाची आवड मराठीसृष्टी वर नियमित लेखन.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..