नवीन लेखन...

बलात्कार

बलात्काराच्या बातम्या हल्ली कानी पडतात वारंवार …

पुरुषात आजही दडलाय लांडगा हे सिद्ध होतंय वारंवार …


हा लेख मराठीसृष्टी (www.marathisrushti.com) या वेबसाईटवर प्रकाशित झाला आहे. लेख शेअर करायचा असल्यास लेखकाच्या नावासह शेवटपर्यंत संपूर्णपणे शेअर करावा...

पुरुषातील पुरुषत्वच घेतोय बळी राक्षसासारखा स्त्रीचा वारंवार …

पुरुष असल्याची लाजही वाटते वाचून बातम्या बलात्काराच्या वारंवार …

हातही शिवशिवतात घेण्यास घोट बलात्कारी पुरुषांच्या नरडीचा वारंवार …

स्त्रियांनीच का उभा चिरू नये अशा बलात्कारी पुरुषास असेही वाटते वारंवार …

स्त्री – पुरुष समानतेच्या काळातही स्त्रीच ठरतेय पुरुषाच्या वासनेचा बळी वारंवार …

स्त्रियांच्या शीलाच रक्षण करण्यानेच पुरुषातील पुरुषत्व सिद्ध होत हे कोण सांगणार या षंड पुरुषांना वारंवार …

— निलेश बामणे

Avatar
About निलेश बामणे 305 Articles
Poet & Writer Editor - Marathi magzine Sahitya Upekshitanche

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..