बलात्कार

बलात्काराच्या घटना घडतच असतात हल्ली
देशभरातील काना – कोपऱ्यात अधून – मधून…
घडणाऱ्या त्या घटना ही माझ मन
व्यतीतही करून जात होत्या अधून – मधून …
आता घडली एक सामुहिक बलात्काराची घटना
आमच्याच विभागात जाणून – बुजून …
ज्यावर प्रतिक्रिया उमटू ही लागतील
आता देश्यातील काना – कोपऱ्यातून …
आम्ही तेथे राहतो म्हणून आम्हालाही
प्रश्ने विचारली जातात उत्सुकतेतून …
काय उत्तर द्याव या विवंचनेत
आमचंही डोक झुकत मानेतून …
बलात्काराचा वानवा आता
पुढ सरकू लागलाय
आमच्या नजरेसमोरून …
भीती वाटते आता
प्रत्येक पुरुष तर दिसणार नाही ना
बलात्कारी स्त्रियांच्या नजरेतून…

कवी – निलेश बामणे

Avatar
About निलेश बामणे 305 Articles
Poet & Writer Editor - Marathi magzine Sahitya Upekshitanche

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…