प्रेमळ सासू आणि सासरा….

सासुने एकदा आपल्या तिन जावयांची परीक्षा घेण्याचे ठरविले. तिला बघायचे होते, कुणाचे तिच्यावर जास्त प्रेम आहे. मोठ्या जावयाला ती नदीकाठी फिरायला घेउन गेली. तिथे तीने पाय घसरल्याचे नाटक केले. जावयाने पटकण तिला बाहेर काढले व तिचा जिव वाचवला. दुसर्‍या दिवशी त्याच्या दारात नविन मोटर सायकल उभी होती. ‘ प्रेमळ सासुकडुन भेट.’

मधल्या जावयाबरोबर पण तेच नाटक केले गेले, त्याने पण तत्परतेने तिला वाचवले. दुसर्‍या दिवशी त्याच्या दारात नविन मोटर सायकल उभी होती.

धाकट्या जावयाबरोबर त्याची परीक्षा घ्यायला नदी काठी गेली व पुन्हा तेच नाटक केले. जावयाने मनात म्हटले, ‘ आयतीच बुडून मरते तर मरु दे’ व त्याने दुर्लक्ष केले आणि ती मेली.

परंतु दुसर्‍या दिवशी त्याच्या दारात आठ लाखाची नवी कोरी गाडी उभी होती. “धन्यवाद, प्रेमळ सासर्‍याकडून भेट.”

— राजेश सुतार



Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

सोलापूर घोंगड्या

सोलापूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ १४ हजार ८४५ चौरस किलोमीटर आहे.

सोलापूर जिल्ह्यातल्या ...

श्रध्दास्थान मुक्तागिरी

विदर्भातील अमरावती जिल्हयात मुक्तागिरी हे निसर्गरम्य तसेच जैनधर्मीयांचे महत्त्वाचे धार्मिक ...

अंबेजोगाई

अंबेजोगाई बीड जिल्ह्यातील एक शहर आहे. १३व्या शतकात स्वामी मुकुंदराज ...

महाराष्ट्राची आयटी अनुकूल शहरे

भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक संघटना नेस्कॉमच्या (नॅशनल असोसिएशन ऑफ ...

Loading…