इतकी कंजुषी फक्त मराठीच्याच वाट्याला का?

संमेलनाच्या आयोजकांनी पाच लाखासाठी सरकारची मनधरणी करायची आवश्यकताच नाही.  मात्र सरकारी मालकीच्या दूरदर्शननेही अशी अनास्था मराठीच्याच बाबतीत का दाखवावी? पाच लाख रुपये घेऊन दूरदर्शन कोणता मोठा तीर मारणार आहे?

पाच लाख म्हणजे त्यांच्यासाठी एक जाहिरातीचा स्लॉट. ते तर असेही कमावता येतील. मग दूरदर्शनने इतका आडमुठेपणा का दाखवायला हवा?

– उदय चित्रे, कल्याण

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..