Interesting Content from WhatsApp Groups. For Permanent Archive and Indexing !!

महाराष्ट्र राज्याचा संक्षिप्त आढावा

महाराष्ट्र हे केवळ भौगोलिक सीमांनी रेखांकित केलेले राज्य नसून येथील जनतेने संघटितरित्या परिश्रमपूर्वक घटविलेले राज्य आहे. या राज्याची वैशिष्ट्यपूर्ण मराठी संस्कृती विकसित होण्यास नैसर्गिक तसेच सांस्कृतिक विविधता सहाय्यभूत झाली आहे. स्वतःची अध्यात्मिक बैठक असलेले हे राज्य ‘संतांची भूमी’ म्हणून ओळखले जाते. राज्याने देशाच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात लक्षणीय भूमिका बजावली आहे. अजंठा, वेरूळ व घारपुरीची लेणी, गेट वे ऑफ इंडिया आणि वास्तुशास्त्राच्या वैशिष्ट्यपूर्ण वास्तू जसे विहार व चैत्य यामुळे जगभरातील पर्यटक राज्याकडे आकर्षित होतात. […]

मेरा भारत देश बघा किती महान

भारत देशात खरया तिन जाती आहेत उच्चवर्गीय मध्यमवर्ग व गरीब. कागदावर व सरकार दरबारी बाकीच्या जाती आहेत. आज उच्चवर्गीयांच्या मनोरंजनासाठी जस्टीन बिबर नवीमुंबईला आला आहे. कमीत कमी टिकीट आहे रू. ५००० ते जास्तीत जास्त रू. […]

आज सचिन ४४ चा झाला…

सचिन नावाच्या गारुड्याची  मोहिनी आम्हा भारतीयांच्या मनावर निरंतर राहणार आहे. आणखी शंभर वर्षांनी कोणाला सांगितले तर विश्वास बसणार नाही की २१ व्या शतकात सचिन रमेश तेंडूलकर नावाचे वादळ भारतीय क्रिकेट विश्वात घोंगावले होते…………कारण शतकातून एखादाच  असा शतकवीर सचिन जन्माला येतो. […]