V-556

पौर्णिमेचा चंद्र शीतलता देताना लहान-थोर असा भेद करीत नाही. पाणी स्वत: नाश पावते. पण गवतासारख्या क्षुल्लक वनस्पतीचे रक्षण करते. वाहात असलेले पाणी खड्डा भरून पुढे जाते. दयाळू मनुष्यही श्रेष्ठ-कनिष्ठ असा भेद न करता दु:खिताला संतुष्ट करुन पुढे जातो.
— संत ज्ञानेश्वर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.