v-313

सत्कृत्यांची वर्णने सुवर्णाक्षरांनी लिहिली जातात. — स्वामी विवेकानंद

v-305

आपल्या कार्यात नि:स्वार्थीपणा, पवित्रता व सत्यता असल्यास आपण यशस्वी होतो. — स्वामी विवेकानंद

V-559

जो आज्ञेचे पालन करणे जाणतो तोच आज्ञा देणेही जाणतो. प्रथम आज्ञेचे पालन करावयास शिका. आपल्याला संघटनेची आवश्यकता आहे. संघटना हीच शक्ती आहे. आणि आज्ञाधारकपणा हेच तिचे रहस्य आहे. –– स्वामी विवेकानंद

V-561

अन्य सर्व गोष्टींपेक्षा दृढ निश्चयाचे बळ अधिक असते. दृढ निश्चय हा ईश्वरापासून प्राप्त असल्यामुळे त्याच्यापुढे सर्व काही विनम्र झालेच पाहिजे. विशुद्ध मनाने केलेला दृढनिश्चय हा सर्वशक्तिमान असतो. — स्वामी विवेकानंद

V-532

शिक्षण कशाला म्हणावयाचे? पुस्तके वाचण्याला? नाही. निरनिराळ्या प्रकारचे ज्ञान मिळवण्याला? नाही, त्यालाही नाही. ज्या शिक्षणाद्वारा इच्छाशक्तीचा प्रवाह आणि अभिव्यक्ती ही आपल्या स्वत:च्या ताब्यात येतात आणि फलद्रूप होतात त्यालाच म्हणावे शिक्षण ! — स्वामी विवेकानंद

V-522

कोणतीही शक्ती निर्माण करता येत नाही. तिला फक्त योग्य दिशा लावून देता येते. म्हणून आपण आपल्या ठायी आगोदरच असलेल्या प्रचंड शक्तीवर नियंत्रण ठेवण्यास शिकले पाहिजे व आपल्या ईच्छाशक्तीच्या साहाय्याने त्यांना निव्वळ पाशवी स्थितीत राहू न […]

V-553

आपली मनोवृत्ती जशी असेल तसे आपल्याला जग दिसते. आपले विचार वस्तुंना सुंदर बनवितात, तसेच आपले विचार त्यांना कुरूप ही बनवितात. सारे जग जर आपल्या मनात अेल तर…? मग प्रत्येक वस्तूकडे योग्य दृष्टीनेच पाहाण्याची गरज आहे. […]

V-547

काया वाचा आणि मन यांनी भगवंताशी एकरुप होणे हेच परमार्थाचे सार आहे. संसार टाळण्यासाठी साधना नाही. उलट सारा संसार आनंदरुप करण्यासाठी साधना आहे. ‘अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक’ हाच खरा परमार्थ. म्हणूनच […]

V-541

ज्याचा स्वत:वर विश्वास नाही तो नास्तिक. जुना धर्म म्हणत असे की ज्याचा ईश्वरावर विश्वास नाही तो नास्तिक. नवा धर्म म्हणतो की ज्याचा स्वत:वर विश्वास नाही तो नास्तिक. — स्वामी विवेकानंद

V-0014

मत्सर आणि अहंकार यांचा त्याग करा. दुसर्‍यासाठी एकोप्याने काम करण्यास शिका, आपल्या देशाला ह्यांचीच मोठी आवशक्यता आहे. — स्वामी विवेकानंद (२३ जून) Waze – gps navigation, http://besttrackingapps.com best phone tracker app maps & real-time traffic […]

1 2