j-622

Header Bar

मारी बिस्किटे बनविणारी कंपनीला एक नम्र विनंती एक तर बिस्किटांचा आकार कमी करा किंवा कप बनविणार्या लोकांशी एकदा बोलून तरी घ्या..

आणि Parle G वाल्यांनी बिस्किटांच्या पिठात थोडं अंबुजा सिमेंट मिसळायला सुरुवात करा.चहात बुडवताच ढासळतं की हो!

Header Bar