j-621

Header Bar

शिक्षक:भारतातील सर्वात खतरनाक नदी कोणती आहे ?

गणू: भावना।

शिक्षक: कशी ?

गणू: कारण सगळे भावनेच्या भरात वाहून जातात शिक्षकांना पण भावना अनावर झाल्या

Header Bar