j-619

Header Bar

मुलगा – उद्या पासना मी शाळेत नाय जाऊचय ……

मम्मी – कित्याक रे ?

मुलगा – ती बाई स्वतःक काय समजता ठावक नाय

मम्मी – काय झालां ??

मुलगा- बाईंनी स्वतः फळ्यावर लिवल्यानी
“महाभारत”

आणि माका विचारता सांग “महाभारत कोणी लिवल्यान” ??

मी सांगितलं बाईक “आत्ता तुम्हीच तर लिव्हलात”

तिना माका लई मारल्यान…

खरा बोलाेचा जमानाच नाय

Header Bar